Godawari Power Share Price | मालामाल व्हायचंय? गोदावरी पॉवर शेअरचा विचार करा, 7 वर्षात 3410% परतावा, 1 लाखाचे झाले 35 लाख
Godawari Power Share Price | गोदावरी पॉवर अँड इस्पात या लोहपोलाद आणि वीज कंपनीच्या शेअर्समध्ये मागील एका महिन्यांपासून बंपर तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवार दिनांक 30 जून 2023 रोजी इंट्रा-डेमध्ये गोदावरी पॉवर अँड इस्पात कंपनीचे शेअर्स 1 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. मीडिया रिपोर्टनुसार शुक्रवारी एका दिवसात 174 कोटी रुपये मूल्याच्या शेअरचे व्यवहार झाले होते.
मागील एका ट्रेडिंग आठवड्यात गोदावरी पॉवर अँड इस्पात कंपनीचे शेअर्स 11 टक्क्यांनी वाढले होते. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये गोदावरी पॉवर अँड इस्पात स्टॉक बीएसई इंडेक्सवर 5.32 टक्क्यांच्या वाढीसह 528 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. तर आज सोमवार दिनांक 3 जुलै 2023 रोजी गोदावरी पॉवर अँड इस्पात कंपनीचे शेअर्स 0.86 टक्के घसरणीसह 524.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
7 वर्षात दिला 3410 टक्के परतावा
1 जुलै 2016 रोजी गोदावरी पॉवर कंपनीचे शेअर्स 15.04 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील सात वर्षांत या कंपनीच्या शेअरने लोकांना 3520 टक्के नफा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 30 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स आपल्या विक्रमी उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. मागील सात वर्षांत गोदावरी पॉवर अँड इस्पात स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांला 1 लाख रुपयेवर 36 लाख रुपये परतावा कमावून दिला आहे.
वार्षिक परतावा
मागील एका वर्षात गोदावरी पॉवर अँड इस्पात कंपनीच्या शेअरने लोकांना बंपर परतावा कमावून दिला आहे. 1 जुलै 2022 रोजी गोदावरी पॉवर अँड इस्पात कंपनीचे शेअर्स 245.45 रुपये या आपल्या वार्षिक नीचांक किमतीवर ट्रेड करत होते. तर 30 जून 2023 रोजी पर्यंत गोदावरी पॉवर अँड इस्पात स्टॉकमध्ये 103.50 टक्के वाढ झाली आहे. मात्र प्रॉफिट बुकिंगमुळे शेअरची किंमत किंचित घसरली आहे. आज स्टॉक किंचित घसरला आहे, मात्र पुढील काळात शेअरची किंमत आणखी वाढू शकते.
गोदावरी पॉवर अँड इस्पात कंपनीबद्दल तपशील
गोदावरी पॉवर अँड इस्पात कंपनी लोह आणि पोलाद उद्योग उर्जा क्षेत्रात आणि खाण क्षेत्रात व्यवसाय करते. गोदावरी पॉवर अँड इस्पात कंपनीचा व्यवसाय भारतात तसेच इतर देशात ही विस्तारला आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये गोदावरी पॉवर अँड इस्पात कंपनीचा एकत्रित परिचलन महसूल वार्षिक आधारावर 1,437.93 कोटी रुपयेवरून घसरून 1,316.59 कोटी रुपयेवर पोहचला आहे. त्याच वेळी कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट याच कालावधीत 406.52 कोटी रुपयेवरून वाढून 169.57 कोटी रुपयेवर पोहचला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Godawari Power Share Price today on 03 July 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- Canara Robeco Mutual Fund | पैशाने पैसा वाढवा, सरकारी बँकेची म्युच्युअल फंड योजना पैसा दुप्पट करते - Marathi News