23 November 2024 4:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Earum Pharmaceuticals Share Price | गुंतवणूकदारांना लॉटरी लागली! ईआरम फार्मास्यूटिकल्स शेअर्स गुंतवणूदारांना फ्री बोनस शेअर्स मिळणार

Earum Pharmaceuticals Share price

Earum Pharmaceuticals Share Price | सध्या शेअर बाजारात अशा एका कंपनीबद्दल चर्चा सुरू आहे, जिने आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर, लाभांश आणि स्टॉक स्प्लिट हे सर्व लाभ देण्याची घोषणा केली आहे. या कंपनीचे नाव आहे, ईआरम फार्मास्यूटिकल्स लिमिटेड.

ईआरम फार्मास्यूटिकल्स लिमिटेड कंपनीने सेबी दिलेल्या माहितीत कळवले आहे की, शुक्रवार दिनांक 14 जुलै 2023 रोजी ईआरम फार्मास्यूटिकल्स लिमिटेड कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना विविध लाभ देण्याचा प्रस्ताव मांडणार आहे. यात बोनस शेअर्स, लाभांश, स्टॉक स्प्लिट, आणि बायबॅक यांचा समावेश असेल. आज मंगळवार दिनांक 4 जुलै 2023 रोजी ईआरम फार्मास्यूटिकल्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

ईआरम फार्मास्यूटिकल्स लिमिटेड कंपनीने आपल्या विद्यमान इक्विटी शेअर धारकांना मोफत बोनस इक्विटी शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. एवढेच नाही तर कंपनीने आपल्या इक्विटी शेअर्स विभाजित करण्याची ही घोषणा केली आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी ईआरम फार्मास्यूटिकल्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 9.05 टक्के घसरणीसह ट्रेड करत होते.

मागील पाच दिवसांत या कंपनीच्या शेअरची किंमत 27.76 टक्के घसरली आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 8.21 टक्के नकारात्मक परतावा कमावून दिला आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअरची किंमत 18.80 टक्के घसरली आहे.

ईआरम फार्मास्यूटिकल्स लिमिटेड या मायक्रोकॅप स्टॉकमध्ये मागील एका वर्षात 31.41 टक्के पडझड पाहायला मिळाली आहे. ईआरम फार्मास्यूटिकल्स लिमिटेड ही फार्मास्युटिकल उत्पादन, निर्मिती आणि विपणन व्यवसायात गुंतलेली लहान कंपनी आहे.

ईआरम फार्मास्यूटिकल्स लिमिटेड कंपनी मुख्यतः टॅबलेस्ट, कॅप्सूल, मलम, क्रीम, जेल, पावडर आणि सिरपचे उत्पादने बनवण्याचे आणि विविध देशात विक्री करण्याचे काम करते. ईआरम फार्मास्यूटिकल्स लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 44.97 कोटी रुपये आहे. आता ही अल्प भांडवल असलेली कंपनी आपल्या शेअर धारकांना मजबूत लाभ मिळवून देण्याची तयारी करत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Earum Pharmaceuticals Share price today on 04 July 2023.

हॅशटॅग्स

Earum Pharmaceuticals Share price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x