22 November 2024 7:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News
x

Apar Industries Share Price | अपार इंडस्ट्रीज शेअरने अपार परतावा दिला, एका लाखावर 1 कोटी परतावा, शेअर खरेदी करावा का?

Apar Industries Share Price

Apar Industries Share Price | अपार इंडस्ट्रीज या इलेक्ट्रिकल उपकरणांचा व्यापार करणाऱ्या कंपनीच्या व्यवसायात शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना बंपर नफा कमावून दिला आहे. अपार इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स मागील काही वर्षांत 35 रुपयेवरून वाढून 3500 रुपयेवर पोहचले आहेत. या कालावधीत अपार इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना 10,000 टक्के परतावा कमावून दिला आहे. (Apar Share Price)

अपार इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 3560 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 906.20 रुपये होती. आज बुधवार दिनांक 5 जुलै 2023 रोजी अपार इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 0.82 टक्के घसरणीसह 3,524.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

1 लाख रुपयांवर 1 कोटी परतावा :

9 जुलै 2004 रोजी अपार इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 35.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 3 जुलै 2023 रोजी अपार इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 3541 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. अपार इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सनी या कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना 10000 टक्के नफा कमावून दिला आहे. जर तुम्ही 9 जुलै 2004 रोजी अपार इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.04 कोटी रुपये झाले असते.

3 वर्षात 1100 टक्के परतावा :

मागील 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीत अपार इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1100 टक्के परतावा कमावून दिला आहे. 16 ऑक्टोबर 2020 रोजी अपार इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 284.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. अपार इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 3 जुलै 2023 रोजी 3541 रुपयेवर क्लोज झाले होते. अपार इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सनी मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 273.73 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत शेअरची किंमत 91.61 टक्के वाढली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Apar Industries Share Price today on 05 July 2023.

हॅशटॅग्स

Apar Industries share price(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x