22 November 2024 2:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

NPST Share Price | कमाई करणार? नेटवर्क पीपल सर्व्हिसेस टेक्नॉलॉजीज शेअरने मागील 2 वर्षांत 900% परतावा दिला, स्टॉक डिटेल्स

NPST Share Price

NPST Share Price | नेटवर्क पीपल सर्व्हिसेस टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचा IPO जुलै 2021 मध्ये शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. IPO मध्ये कंपनीने शेअरची किंमत बँड 76 रुपये ते 80 रुपये निश्चित केली होती. या कंपनीचा IPO स्टॉक NSE SME एक्सचेंजवर सूचीबद्ध करण्यात आला होता. (Network People Services Technologies Share Price)

नेटवर्क पीपल सर्व्हिसेस टेक्नॉलॉजीज कंपनीचे शेअर्स 10 ऑगस्ट 2021 रोजी 83.95 रुपये प्रति शेअर किमतीवर सूचीबद्ध करण्यात आले होते. म्हणजे कंपनीच्या शेअर धारकांना स्टॉक लिस्टिंगमधून 5 टक्के नफा मिळाला होता. या एसएमई कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 7 जुलै 2023 रोजी नेटवर्क पीपल सर्व्हिसेस टेक्नॉलॉजीज कंपनीचे शेअर्स 3 टक्के वाढीसह 824 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

NPST शेअर किंमत इतिहास :
NPST कंपनीचा IPO शेअर बाजारात लाँच करण्यात आलेल्या मल्टीबॅगर IPO स्टॉकपैकी एक आहे. जर तुम्ही या कंपनीच्या IPO लिस्टिंगनंतर गुंतवणूक केली असती तर तुमच्या शेअरची किंमत 80 रुपये वरूनवाढून 824 रुपयेवर गेली असतील. मागील दोन वर्षांत नेटवर्क पीपल सर्व्हिसेस टेक्नॉलॉजीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 900 टक्के परतावा कमावून दिला आहे. अवघ्या दोन वर्षांत नेटवर्क पीपल सर्व्हिसेस टेक्नॉलॉजीज कंपनीच्या शेअरची किंमत 83.95 रुपयेवरून वाढून 824 रुपये किमतीवर पोहचली आहे.

NPST कंपनीने आपल्या IPO मध्ये एका लॉटमध्ये 1600 शेअर्स जारी केले होते. याचा अर्थ या NSE SME IPO मध्ये एक लॉट खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांना 1,28,000 रुपये जमा करावे लागले होते. आज हा स्टॉक 824 रुपये किमतीवर पोहोचला आहे. ज्या लोकांनी नेटवर्क पीपल सर्व्हिसेस टेक्नॉलॉजीज कंपनीच्या IPO मध्ये एक लॉट खरेदी करून गुंतवणूक केली होती, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 12.88 लाख झाले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | NPST Share Price today on 07 July 2023.

हॅशटॅग्स

NPST Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x