21 April 2025 5:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर्स खरेदीला गर्दी, फायदा घ्या, जबरदस्त टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA Adani Power Share Price | ग्लोबल फर्म बुलिश; अदानी पॉवर शेअर्स देईल मोठा परतावा, टार्गेट नोट करा - NSE: ADANIPOWER Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरबद्दल महत्वाची अपडेट, ग्लोबल फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN IRFC Share Price | सरकारी कंपनीच्या मल्टिबॅगर शेअरबाबत फायद्याची अपडेट, मोठी अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: IRFC Suzlon Share Price | 57 रुपयाच्या सुझलॉन शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, या बातमीचा परिणाम - NSE: SUZLON
x

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरमध्ये तेजी, शेअरची खरेदी पुन्हा वाढली, स्वस्त शेअरमध्ये गुंतवणूक करून फायदा घ्यावा?

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत होते. तर बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील हा स्टॉक 5 टक्के कमजोरीसह ट्रेड करत होता. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आज आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपनी निधी उभारण्याच्या प्रस्तावावर विचार करणार आहे. (Suzlon Energy Share Price)

मागील दोन दिवसात सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 10 टक्के घसरले आहेत. काल हा स्टॉक इंट्राडे ट्रेडमध्ये 17.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर आज शुक्रवार दिनांक 7 जुलै 2023 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 1.98 टक्के वाढीसह 18.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी स्टॉक 4.81 टक्क्यांच्या घसरणीसह 16.62 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होता. ट्रेडिंगच्या पहिल्या 30 मिनिटांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल केली होती. सुझलॉन एनर्जी कंपनीने मंगळवारी कळवले की, कंपनीचे संचालक मंडळ शुक्रवारी एक किंवा अधिक किंवा अनुज्ञेय पद्धतींच्या संयोजनाद्वारे भांडवल उभारणीबाबत चर्चा करू शकतात. आवश्यकते नुसार कंपनी बोर्ड शेअर धारकांची मंजुरी देखील घेण्याचा विचार करत आहे.

सुझलॉन समूह हा जगातील सर्वात मोठ्या आणि आघाडीच्या अक्षय ऊर्जा सोल्युशन प्रदान करणारी कंपनी मानली जाते. जगभरात 17 देशांमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीने 20 GW क्षमतेचे पवन ऊर्जा प्रकल्प स्थापित केले आहेत. तर 13.9 GW पवन ऊर्जा मालमत्तेच्या सर्वात मोठ्या सेवा पोर्टफोलिओसह सुझलॉन एनर्जी कंपनी भारतातील सर्वात मोठी आणि पहिल्या क्रमांकाची पवन ऊर्जा निर्माण करणारी कंपनी आहे.

सुझलॉन समूहाची भारताबाहेर स्थापित क्षमता 5.9 GW पेक्षा अधिक आहे. सुझलॉन कंपनीने दिलेल्या माहितीनुसार सुझलॉन एनर्जी कंपनीने जगभरात एकूण 17 देशांमध्ये स्थापित केलेल्या 12,467 पवन टर्बाइनद्वारे 20 GW पवन ऊर्जा निर्मितीचा टप्पा ओलांडला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price today on 07 July 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(307)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या