23 November 2024 7:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Paytm Share Price | पेटीएम शेअरमध्ये मजबूत तेजी, मागील 7 महिन्यांत 100 टक्के परतावा दिला, पुढे किती परतावा मिळणार?

Paytm Share Price

Paytm Share Price | पेटीएम कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही महिन्यांपासून जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. 24 नोव्हेंबर 2022 रोजी पेटीएम कंपनीचे शेअर्स 438.35 रुपये या नीचांक किंमत पातळीवर पोहोचले होते. यानंतर पेटीएम कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त सुधारणा पाहायला मिळाली आहे. आता हा स्टॉक 850 रुपयेच्या वर पोहोचला आहे.

मागील 7 महिन्यांत पेटीएम कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2023 या वर्षात पेटीएम कंपनीचे शेअर्स 530 रुपयेवरून वाढून 860 रुपयेवर पोहोचले आहेत. म्हणजेच पेटीएम कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 60 टक्क्यांहून जास्त नफा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 7 जुलै 2023 रोजी पेटीएम कंपनीचे शेअर्स 2.26 टक्के घसरणीसह 850.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

पेटीएम कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही महिन्यात अप्रतिम तेजी पाहायला मिळाली आहे. Citi फर्मने पेटीएम कंपनीच्या स्टॉकवर 1160 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. मॉर्गन स्टॅनले, बँक ऑफ अमेरिका, आणि Citi यासारख्या आघाडीच्या ब्रोकरेज फर्मला पेटीएम स्टॉकने मोठ्या प्रमाणात आकर्षित केले आहे. या ब्रोकरेज फर्मने पेटीएम कंपनीच्या शेअर्सचा सकारात्मक आढावा घेऊन स्टॉकवर बाय रेटिंग जाहीर केली आहे. विदेशी ब्रोकरेज हाऊस Citi ने पेटीएम कंपनीच्या शेअर्सवर 1160 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे.

पेटीएम शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 915 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 439.60 रुपये होती. बँक ऑफ अमेरिका फर्मने पेटीएम स्टॉकवर 1020 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. बँक ऑफ अमेरिका फर्मने पेटीएम स्टॉकवर 1020 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे.

ब्रोकरेज फर्मने पेटीएम कंपनीच्या शेअरमध्ये तेजचा अंदाज व्यक्त केला आहे. ग्लोबल ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलीने पेटीएम शेअर्सला बाय रेटिंग दिली आहे. जून 2023 ला संपलेल्या तिमाहीत पेटीएम कंपनीचे GMV मूल्य 4.05 लाख कोटी रुपये होते, ज्यात वार्षिक आधारावर 37 टक्के वाढ नोंदवली गेली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Paytm Share Price today on 08 July 2023.

हॅशटॅग्स

#Paytm Share Price(79)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x