18 April 2025 4:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
JP Power Share Price | 15 रुपयाचा जेपी पॉवर शेअर खरेदी करा, यापूर्वी 2111% परतावा दिला - NSE: JPPOWER NTPC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करणार, मिळेल 30 टक्के अपसाईड परतावा - NSE: NTPC Rama Steel Share Price | 9 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करणार, डिफेन्स क्षेत्रात प्रवेश, फायद्याची अपडेट - NSE: RAMASTEEL IREDA Share Price | इरेडा शेअर देईल 27 टक्के परतावा, मल्टिबॅगर PSU शेअरची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | 1,988 टक्के परतावा देणारा डिफेन्स कंपनी स्टॉक खरेदी करा, संधी सोडू नका - NSE: APOLLO Rattan Power Share Price | 10 रुपयाचा पेनी स्टॉक देईल मोठा परतावा, यापूर्वी दिला 627% परतावा - NSE: RTNPOWER BHEL Share Price | अशी संधी सोडू नका, मल्टिबॅगर शेअर पुन्हा मालामाल करणार, टार्गेट जाणून घ्या - NSE: BHEL
x

Jio Mobile Number Series | जिओची जबरदस्त योजना! तुमचा लकी नंबर किंवा जन्मतारीख तुमच्या मोबाईल नंबर मध्ये मिळेल, फॉलो स्टेप्स

Jio Mobile Number Series

Jio Mobile Number Series | मोबाइल नेटवर्क प्रोव्हायडर जिओने एक नवी योजना सुरू केली आहे. याअंतर्गत तुम्हाला तुमचा आवडता नंबर मिळू शकतो. आपण आपला लकी नंबर किंवा जन्मतारीख देखील आपला मोबाइल नंबर बनवू शकता. जिओच्या या नव्या स्कीमअंतर्गत तुम्ही कोणताही नंबर निवडू शकता. मोबाईल नंबर १० अंकी आहे, शेवटचे ४ ते ६ नंबर तुम्ही स्वत: निवडू शकता. ही योजना लोकांसाठी अतिशय मनोरंजक आहे. जाणून घेऊयात तुमचा आवडता मोबाईल नंबर मिळवायचा असेल तर काय करावं.

आपल्या आवडत्या नंबरसाठी किती पैसे मोजावे लागतील?

जिओच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला एकदा फक्त 499 रुपये मोजावे लागतील. जिओची ही ऑफर पोस्टपेड आणि प्रीपेड दोन्ही युजर्ससाठी आहे. कोणत्याही युजरला 499 पेक्षा जास्त एक रुपया ही भरावा लागणार नाही. या योजनेअंतर्गत युजर्स आपल्या मोबाइल नंबरचा पसंतीक्रम निवडू शकतात.

या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील

१. जिओच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम https://www.jio.com/selfcare/choice-number/ वेबसाइटला भेट द्या. त्यानंतर सेल्फ केअर विभागात जा. याशिवाय फोनमध्ये मायजिओ अॅप डाऊनलोड करूनही तुम्ही या स्टेपपर्यंत पोहोचू शकता.

२. त्यानंतर मोबाइल नंबर सिलेक्शन सेक्शनमध्ये जा.

३. तिथे तुमचा सध्याचा नंबर टाका. त्यानंतर ओटीटीने तुमचा नंबर व्हेरिफाय करा.

४. यानंतर तुम्हाला नवीन नंबर निवडण्याचा पर्याय मिळेल.

५. या पर्यायावर जाऊन तुम्ही मोबाईल नंबरचे शेवटचे 4 ते 6 अंक निवडू शकाल.

६. पसंतीचा मोबाइल नंबर सिलेक्ट केल्यानंतर पेमेंट ऑप्शनवर जा. येथे तुम्हाला ४९९ रुपये मोजावे लागतील.

७. पेमेंट केल्यानंतर सुमारे २४ तासांनी नवीन मोबाइल नंबर अॅक्टिव्हेट होईल.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Jio Mobile Number Series make your lucky number or date of birth your mobile number 10 July 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Jio Mobile Number Series(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या