18 November 2024 10:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC
x

Hot Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 हॉट शेअर्स सेव्ह करा, एका आठवड्यात मिळतोय भरघोस परतावा, फायदा घ्या

Hot Stocks

Hot Stocks | भारतीय शेअर बाजाराने मागील आठवड्यात नवीन उच्चांक पातळी स्पर्श केली होती. असे अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी शेअर बाजारातील तेजीच्या काळात मजबूत कामगिरी केली आहे. आज या लेखात आपण असे काही निवडक शेअर्स पाहणार आहोत, ज्यानी एका आठवड्यात गुंतवणुकदारांना उत्तम परतावा मिळवून दिला आहे. चला तर मग जाऊन घेऊ या टॉप 10 शेअरची लिस्ट आणि सविस्तर परतावा तपशील.

सोनालीस कंझ्युमर :
मागील आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 45.12 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 10 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स टक्के 0.35 टक्के घसरणीसह 71.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. अशा प्रकारे मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 37.12 टक्के परतावा कमावून दिला आहे.

CFF फ्लुइड कंट्रोल :
मागील आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 175.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 10 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.23 टक्के वाढीसह 259 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. अशा प्रकारे मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 23.27 टक्के परतावा कमावून दिला आहे.

पार्वती स्वीटनर्स :
मागील आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 6.19 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 10 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.27 टक्के घसरणीसह 8.63 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. अशा प्रकारे मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 38.52 टक्के परतावा कमावून दिला आहे.

झी मीडिया कॉर्प :
मागील आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 7.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 10 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 7.21 टक्के घसरणीसह 10.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. अशा प्रकारे मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 27.16 टक्के परतावा कमावून दिला आहे.

गोल्डस्टोन टेक :
मागील आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 70.72 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 10 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 101.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. अशा प्रकारे मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 37.58 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मार्बल सिटी इंडिया :
मागील आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 14.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 10 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.90 टक्के वाढीसह 19.89 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. अशा प्रकारे मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 24.70 टक्के परतावा कमावून दिला आहे.

बेला कासा फॅशन :
मागील आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 133.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 10 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.25 टक्के वाढीसह 186.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. अशा प्रकारे मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 35.80 टक्के परतावा कमावून दिला आहे.

अलंकित लिमिटेड :
मागील आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 9.28 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 10 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.39 टक्के वाढीसह12.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. अशा प्रकारे मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 22.38 टक्के परतावा कमावून दिला आहे.

स्वीलेक्ट एनर्जी सिस्टीम :
मागील आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 324.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 10 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.46 टक्के घसरणीसह 433.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. अशा प्रकारे मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 28.33 टक्के परतावा कमावून दिला आहे.

एचपीएल इलेक्ट्रिक अँड पॉवर :
मागील आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 131.28 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 10 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.06 टक्के घसरणीसह 167.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. अशा प्रकारे मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 22.19 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Hot Stocks for investment on 10 July 2023.

हॅशटॅग्स

#Hot Stocks(297)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x