Gold Rate Today | बापरे! आज सोन्याच्या दरात मोठी वाढ, खरेदी करण्यापूर्वी विचार करावा लागेल, तुमच्या शहरातील आजचे दर तपासून घ्या
Gold Rate Today | देशातील प्रमुख शहरांमध्ये आज सकाळपासूनच सोन्या-चांदीच्या व्यवहाराला सुरुवात झाली आहे. देशातील बहुतांश शहरांमध्ये सोन्या-चांदीच्या दरात तफावत आहे. अशा तऱ्हेने आम्ही देशातील बहुतांश मोठ्या शहरांचे दर येथे देत आहोत. 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम दराने दिली जात आहे. एमसीएक्स आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीचे दर करविरहित असल्याने देशातील बाजारातील दरांमध्ये तफावत राहणार आहे. (Gold Price today)
सराफा बहरात आज सोन्याचे दर किती?
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज सोन्याचा भाव 58713 रुपये प्रति दहा ग्रॅमवर खुला झाला आहे. आदल्या दिवशी तो 58,656 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. त्यामुळे आज सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅम ५७ रुपयांनी वधारले आहेत.
सध्या सोन्याचा भाव 2,872 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. सोन्याने 11 मे 2023 रोजी उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोन्याचा दर 61585 रुपये प्रति १० ग्राम वर पोहोचला होता. आज चांदीचा भाव 70975 रुपये प्रति किलोवर खुला झाला आहे. आज चांदीच्या दरात प्रतिकिलो ३४४ रुपयांची वाढ झाली आहे.
एमसीएक्स’वर सोन्याचा तेजीसह व्यवहार
मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) सोन्याचा तेजीसह व्यवहार होत आहे. सोन्याचा वायदा व्यवहार 9.00 रुपयांच्या वाढीसह 58,698.00 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. तर चांदीचा वायदा व्यवहार 150.00 रुपयांच्या वाढीसह 71,515.00 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे.
तुमच्या शहरातील सोन्याचे आजचे नवे दर
* औरंगाबाद, २२ कॅरेट सोने : ५४४५० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९४१० रुपये
* भिवंडी, २२ कॅरेट सोने : ५४४८० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९४४० रुपये
* कोल्हापूर, २२ कॅरेट सोने : ५४४५० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९४१० रुपये
* लातूर, 22 कॅरेट सोने : 54480 रुपये, 24 कॅरेट सोने : 59440 रुपये
* मुंबई, 22 कॅरेट सोने : 54450 रुपये, 24 कॅरेट सोने : 59410 रुपये
* नागपूर, २२ कॅरेट सोने : ५४४५० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९४१० रुपये
* नाशिक, २२ कॅरेट सोने : ५४४८० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९४४० रुपये
* पुणे, 22 कॅरेट सोने : 54450 रुपये, 24 कॅरेट सोने : 59410 रुपये
* सोलापूर, २२ कॅरेट सोने : ५४४५० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९४१० रुपये
* ठाणे, २२ कॅरेट सोने : ५४४५० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९४१० रुपये
Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title : Gold Rate Today Updates check details on 11 July 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News