Utkarsh Small Finance Bank IPO | उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक IPO गुंतवणुकीसाठी खुला झाला, कसली वाट बघताय? पटपट डिटेल्स पहा

Utkarsh Small Finance Bank IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणुक करून चांगला परतावा कमवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक IPO 12 जुलै 2023 पासून गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. सध्या हा IPO स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 12 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक ही एक लघु वित्त संस्थां आहे. या बँकेने आर्थिक वर्ष 2010 मध्ये NBFC म्हणून काम करणे सुरू केले.
बँक मुख्यतः उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यांत वित्तीय सेवा देण्याचे काम करते. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेने यापूर्वी 1350 कोटी रुपये भांडवल उभारण्यासाठी जुलै 2021 मध्ये DRHP दाखल केला होता. ऑगस्ट 2022 मध्ये पुन्हा एकदा बँकेने सुधारित मसुदा कागदपत्रे सबमिट केले होते. त्यानुसार कंपनीने IPO द्वारे 500 कोटी भांडवल उभारण्याचा प्रस्ताव मांडला. आणि IPO इश्यूचा आकार 63 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला.
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक सविस्तर IPO तपशील :
1. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक IPO बुधवार दिनांक 12 जुलै ते शुक्रवार 14 जुलै पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल.
2. अँकर गुंतवणूकदार मंगळवार दिनांक 11 जुलैपासून गुंतवणूक करू शकतात.
3. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक कंपनीने आपल्या IPO शेअरची किंमत बंदी प्रति इक्विटी शेअर 23 रुपये ते 25 रुपये निश्चित केली आहे.
4. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक IPO चा आकार 500 कोटी रुपये आहे. या IPO मध्ये कंपनी फ्रेश शेअर्स इश्यू करणार आहे. प्रत्येक इक्विटी शेअरचे दर्शनी मूल्य 10 रुपये असेल.
5. एका लॉटमध्ये कंपनी 600 इक्विटी शेअर्स जारी करणार आहे.
6. बुधवार दिनांक 19 जुलै रोजी गुंतवणुकदारांना शेअर वाटप केले जातील. तर गुरुवार 20 जुलै रोजी पासून लोकांना पैसे परत केले जातील. शुक्रवार दिनांक 21 जुलै रोजी गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात शेअर जमा होतील. सोमवार दिनांक 24 जुलै स्टॉक सूचीबद्ध होईल.
7. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक IPO चे बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून ICICI Securities Limited, Kotak Mahindra Capital Company Limited, यांना नियुक्त करण्यात आले आहे. तर IPO इश्यू रजिस्ट्रार म्हणून Keffin Technologies Limited ला नियुक्त करण्यात आले आहेत.
8. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचा एकमेव प्रवर्तक उत्कर्ष कोरइन्व्हेस्ट लिमिटेड ही कंपनी आहे. जी पूर्वी उत्कर्ष मायक्रो फायनान्स लिमिटेड या नावाने ओळखली जात होती. प्रमोटरकडे एकत्रितपणे कंपनीचे एकूण 759,272,222 इक्विटी शेअर्स आहेत, जे एकूण भाग भांडवलाच्या 84.75 टक्के आहेत.
9. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचा टियर भांडवल आधार सुधारण्यासाठी आणि भविष्यातील भांडवली खर्चाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी IPO लाँच करण्यात आला आहे. मार्च 2023 पर्यंत या बँकेचा टियर-1 भांडवल आधार 1,844.82 कोटी म्हणजेच 18.25 टक्के होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Utkarsh Small Finance Bank IPO is opened for investment on 13 July 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
IREDA Share Price | इरेडा शेअर देईल 27 टक्के परतावा, मल्टिबॅगर PSU शेअरची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY
-
Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER