21 November 2024 9:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Gold Rate Today | आज सोन्याचे भाव धडकी वाढवणारे, पुढे किती तोळा होणार? तुमच्या शहरातील आजचे दर तपासून घ्या

Gold Rate Today

Gold Rate Today | गेल्या महिनाभरापासून सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्यानंतर आता त्यात पुन्हा वाढ होताना दिसत आहे. एक दिवस आधी गुरुवारी चांदीच्या दरात प्रचंड वाढ झाली होती आणि ती पुन्हा एकदा विक्रमी महागाईच्या दिशेने वाटचाल करत आहे. (Gold Price Today)

दोन दिवसांत सोने 75000 रुपये प्रति किलोच्या पातळीवर पोहोचले. मात्र, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चांदीने 77,000 रुपये आणि चांदीने 61,000 रुपये प्रति १० ग्रॅमचा टप्पा ओलांडला. आठवड्यातील शेवटच्या दिवशी शुक्रवारी सोने-चांदीच्या दरात पुन्हा वाढ होताना दिसत आहे.

आज एमसीएक्सवर सोन्या-चांदीचे दर किती?

मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) शुक्रवारी सोन्या-चांदीच्या दरात वाढ पाहायला मिळत आहे. एमसीएक्सवर सोने 19 रुपयांनी वधारून 59258 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 110 रुपयांनी वाढून 75436 रुपये प्रति किलो झाली. तत्पूर्वी गुरुवारी एमसीएक्सवर सोन्या-चांदीमध्ये प्रचंड तेजी दिसून आली. या वाढीसह सोने 59239 रुपये आणि चांदी 75326 रुपये प्रति किलोवर बंद झाली.

आज सराफा बाजारात सोनीचे दर किती?

सराफा बाजार https://ibjarates.com वेबसाइटवर दररोज सकाळी दर जाहीर केले जातात. वेबसाइटने शुक्रवारी जारी केलेल्या दरानुसार, 24 कॅरेट सोन्याचा भाव 23 रुपयांनी वाढून 59352 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तर चांदी 1500 रुपयांनी वाढून 74,953 रुपये प्रति किलोग्राम वर पोहोचली आहे. याआधी गुरुवारी सोने 59329 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 73592 रुपये प्रति किलो वर बंद झाली होती.

तुमच्या शहरातील आजचे सोन्याचे नवे दर किती?

* औरंगाबाद – २२ टक्के सोने : ५५००० रुपये, २४ टक्के सोने : 60000 रुपये
* भिवंडी – 22 ग्रॅम सोने : 55030 रुपये, 24 टक्के सोने : 60030 रुपये
* कोल्हापूर – २२ ग्रॅम सोने : ५५००० रुपये, २४ टक्के सोने : 60000 रुपये
* लातूर – 22 ग्रॅम सोने : 55030 रुपये, 24 टक्के सोने : 60030 रुपये
* मुंबई – 22 टक्के सोने : 55000 रुपये, 24 टक्के सोने : 60000 रुपये
* नागपूर – २२ टक्के सोने : ५५००० रुपये, २४ टक्के सोने : 60000 रुपये
* नाशिक – २२ टक्के सोने : ५५०३० रुपये, २४ टक्के सोने : 60030 रुपये
* पुणे – २२ टक्के सोने : ५५००० रुपये, २४ टक्के सोने : 60000 रुपये
* सोलापूर – २२ टक्के सोने : ५५००० रुपये, २४ टक्के सोने : 60000 रुपये
* ठाणे – २२ टक्के सोने : ५५००० रुपये, २४ टक्के सोने : 60000 रुपये

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today Updates check details on 14 July 2023.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x