22 November 2024 11:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Adani Group Shares | अदानी ग्रुप स्टॉकची कामगिरी पाहा, गुंतवणूक करण्याचा काही फायदा होईल? जाणून घ्या शेअरची कामगिरी

Adani Group Shares price

Adani Group Shares | अदानी समूहाच्या मालकीच्या 10 कंपन्यापैकी 7 कंपन्याचे शेअर्स सूचीबद्ध आहेत. अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स काल 0.14 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. तर अदानी ट्रान्समिशन कंपनीचे शेअर्स 0.27 टक्क्यांच्या घसरणीसह ट्रेड करत होते. तर अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स 0.62 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. अदानी स्टॉक मध्ये अनेक दिवसापासून जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. चला ते मग जाणून घेऊ या स्टॉक बद्दल सविस्तर कामगिरी.

अदानी एंटरप्रायझेस शेअर किंमत :
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 0.14 टक्के घसरणीसह 2,384.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 14 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.84 टक्के वाढीसह 2,382.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

अदानी ग्रीन एनर्जी शेअर किंमत :
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 0.62 टक्के वाढीसह 960.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 14 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.90 टक्के वाढीसह 965.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

अदानी ट्रान्समिशन शेअर किंमत :
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 0.27 टक्के घसरणीसह 750.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 14 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.34 टक्के घसरणीसह 742.65 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

अदानी टोटल गॅस शेअर किंमत :
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 0.50 टक्के घसरणीसह 632.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 14 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.07 टक्के वाढीसह 637.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन :
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 0.14 टक्के वाढीसह 725.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 14 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.30 टक्के 726.55 वाढीसह रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

अदानी पॉवर शेअर किंमत :
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 0.93 टक्के घसरणीसह 238.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 14 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.96 टक्के वाढीसह 241.85 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

अदानी विल्मर शेअरची किंमत :
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 0.42 टक्के घसरणीसह 399.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 14 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.038 टक्के वाढीसह 398.60 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

अंबुजा सिमेंट शेअर किंमत :
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 0.13 टक्के घसरणीसह 421 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 14 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.18 टक्के घसरणीसह 416.15 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

ACC Cements :
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 0.15 टक्के घसरणीसह 1792.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 14 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.46 टक्के वाढीसह 1,778.65 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

NDTV शेअर किंमत :
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 0.022 टक्के घसरणीसह 225 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 14 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.34 टक्के वाढीसह 223.25 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Group Shares price today on 14 July 2023.

हॅशटॅग्स

#Adani Group Shares Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x