Kajaria Ceramics Share Price | करोडपती बनवणारा शेअर! कजारिया सिरॅमिक्स शेअरची टार्गेट प्राईस पाहा, कमाईची सुवर्ण संधी
Kajaria Ceramics Share Price | कजारिया सिरॅमिक्स ही भारतातील सर्वात मोठी टाइल्स कंपनी अजून परताव्याच्या धमाकेदार कामगिरी करणारी कंपनी म्हणून ओळखली जाते. या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अवघ्या 28,000 रुपये गुंतवणुकीवर करोडोचा परतावा कमावून दिला आहे. चालू आर्थिक वर्षात कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना 23 टक्क्यांहून अधिक नफा कमावून दिला आहे. आणि या महिन्यात शेअरची किंमत तीन टक्क्यांहून अधिक वाढली आहे. (Kajaria Share Price)
गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 2 टक्क्यांच्या वाढीसह वार्षिक उच्चांक किमतीवर पोहचले होते. तथापि दिवसअखेरीस शेअर 1.83 टक्के घसरणीसह 1296.10 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. शुक्रवार दिनांक 14 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.91 टक्के वाढीसह 1,320.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
सध्या तुम्ही या स्टॉकमध्ये गुंतवणूक करून 30 टक्के नफा कमवू शकता, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. 11 जुलै 2003 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 1296.10 रुपये किमतीवर पोहचला आहे. मागील 20 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 35903 टक्के परतावा कमवून दिला आहे.
14 जुलै 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 980 रुपये या वार्षिक नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर अवघ्या एका वर्षात शेअरची किंमत 38 टक्क्यांनी वाढली आहे. गुरुवार दिनांक 13 जुलै 2023 रोजी हा स्टॉक 1351.05 रुपये या वार्षिक उच्चांक किमतीवर पोहचला होता.
कजारिया सिरॅमिक्स ही भारतातील सर्वात मोठी आणि जगातील सातव्यां क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी मानली जाते. आर्थिक वर्ष 2023 च्या आकडेवारीनुसार कंपनीची टाइल्स बनविण्याची वार्षिक क्षमता 8.45 कोटी चौरस मीटर आहे. आता कंपनी सिकंदराबादमध्ये 2.4 दशलक्ष चौरस मीटर क्षमता वाढवत आहे. संयुक्त उपक्रमाद्वारे नेपाळमध्ये कंपनीने 5.1 दशलक्ष चौरस मीटर क्षमतेची वाढ केली आहे. कजारिया सिरॅमिक्स कंपनीने FY24 मध्ये टाइल्स विभागात 13-15 टक्के वार्षिक वाढ होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला आहे.
याशिवाय कंपनीच्या एकूण निर्यातीत 28 टक्के वाढीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ICICI सिक्युरिटीज फर्मने कंपनीचे उत्पन्न आर्थिक वर्ष 2023-26 मध्ये 13.2 टक्क्यांच्या CAGR वाढीसह 5,739 कोटी रुपयेवर जाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर कंपनीचा महसूल 6431 कोटी रुपयेवर जाईल असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. सध्या गॅसच्या किमती घसरत असून मार्जिन या आर्थिक वर्षात वेगाने वाढण्याची शक्यता आहे. तज्ञांनी कजारिया सिरॅमिक्स कंपनीच्या स्टॉकवर 1680 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Kajaria Ceramics Share Price today on 15 July 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News