23 November 2024 9:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज तेजीने मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL
x

Inflame Share Price | मागील एका महिन्यात इन्फ्लेम अप्लायन्सेस शेअरने 23% परतावा दिला, आज देखील अप्पर सर्किटमध्ये, खरेदी करावा?

Inflame Share Price

Inflame Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इन्फ्लेम अप्लायन्सेस लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत होती. आज देखील हा ट्रेण्ड तेजीत सुरू आहे. इन्फ्लेम अप्लायन्सेस लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची किमत वाढीचे प्रमुख कारण म्हणजे कंपनीला विविध मूल्याचे नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहेत. 14 जुलै 2023 रोजी इन्फ्लेम अप्लायन्सेस लिमिटेड कंपनीने सेबीला कळवले की, कंपनीला 36,000 चिमनी बनवण्याची ऑर्डर प्राप्त झाली आहे. (Inflame Appliances Share Price)

शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इन्फ्लेम अप्लायन्सेस लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3.55 टक्क्यांच्या वाढीसह 574.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज सोमवार दिनांक 17 जुलै 2023 रोजी इन्फ्लेम अप्लायन्सेस लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.26 टक्के वाढीसह 599.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

इन्फ्लेम अप्लायन्सेस लिमिटेड कंपनी या ऑर्डरची पूर्तता हरियाणा राज्यातील पंचकुला इथे स्थित असलेल्या प्लांटमधून पूर्ण करणार आहे. इन्फ्लेम अप्लायन्सेस लिमिटेड कंपनी पुढील 2 महिन्यांत ऑर्डर पूर्ण करण्याची शक्यता आहे. इन्फ्लेम अप्लायन्सेंस लिमिटेड ही भारतातील किचन आणि होम सोल्यूशन्स प्रदान करणारी दिग्गज कंपनी मानली जाते. आता कंपनीला 36 हजार चिमणी बनवण्याचे काम मिळाले आहे. या ऑर्डरचे एकूण मूल्य 15.40 कोटी रुपये आहे.

शेअरची कामगिरी :

मागील एका वर्षात इन्फ्लेम अप्लायन्सेस लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 39.62 टक्के नफा कमावून दिला आहे. तर मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 43.72 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात इन्फ्लेम अप्लायन्सेस कंपनीच्या शेअरची किंमत 22.94 टक्के वाढली आहे. तर आज देखील स्टॉक 5 टक्के अप्पर सर्किट मध्ये अडकला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Inflame Share Price today on 17 July 2023.

हॅशटॅग्स

Inflame Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x