8 September 2024 7:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे! पहिल्याच दिवशी मिळेल मोठा परतावा, मोठ्या कमाईची संधी सोडू नका - Marathi News Numerology Horoscope | रविवार 08 सप्टेंबर 2024 | जन्म तारीख आणि अंकज्योतिषशास्त्रानुसार दिवस कसा असेल? - Marathi News Ajay Devgn | 'या' चित्रपटामुळे अजयचं करीयर डुबता-डुबता राहिलं; स्वतः बद्दलचा एक खुलासा - Marathi News Horoscope Today | रविवार 08 सप्टेंबर, 'या' 4 राशींना मिळू शकते खुशखबर, वाचा तुमचं 8 सप्टेंबरचं राशीभविष्य -Marathi News Reliance Share Price | रिलायन्स शेअर्स गुंतवणूकदार मालामाल होणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - Marathi News Credit Card | क्रेडिट कार्डला कंटाळले आहात? फॉलो करा या 5 स्टेप्स, क्रेडिट कार्ड बंद होईल - Marathi News Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर काय परिणाम होणार? - Marathi News
x

Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोनं 2,255 रुपये दराने स्वस्त, तुमच्या शहरातील आजचे नवे दर पटापट तपासून घ्या

Gold Rate Today

Gold Rate Today | इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 59330 रुपयांवर खुला झाला आहे. तर, आदल्या दिवशी तो 59270 रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झाला होता. (Gold Price Today)

आज सोन्याचा भाव किती?

सध्या सोने उच्चांकापासून प्रति 10 ग्रॅम 2,255 रुपये दराने स्वस्त विकले जात आहे. सोन्याने 11 मे 2023 रोजी उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोन्याचा भाव 61585 रुपये प्रति १० ग्राम वर पोहोचला होता. त्यामुळे आज सोने 60 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या वाढीसह उघडले आहे. तर आज चांदीचा भाव 75113 रुपये प्रति किलो वर खुला झाला आहे. मागील सत्रात चांदी 75066 रुपये प्रति किलोग्राम वर पोहोचली होती त्यामुळे चांदीचा भाव आज प्रतिकिलो ४७ रुपयांनी वधारला आहे.

आज एमसीएक्स सोन्याचा भाव

मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) सोन्याचा तेजीसह व्यवहार होत आहे. सोन्याचा वायदा व्यवहार 114.00 रुपयांच्या वाढीसह 59,249.00 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. तर चांदीचा वायदा व्यवहार 201.00 रुपयांच्या वाढीसह 75,768.00 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे.

आज तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर :

* औरंगाबाद, २२ कॅरेट सोने : 55100 रुपये, २४ कॅरेट सोने : 60100 रुपये
* भिवंडी, २२ कॅरेट सोने : 55130 रुपये, २४ कॅरेट सोने : 60130 रुपये
* कोल्हापूर, २२ कॅरेट सोने : 55100 रुपये, २४ कॅरेट सोने : 60100 रुपये
* लातूर, २२ कॅरेट सोने : 55130 रुपये, २४ कॅरेट सोने : 60130 रुपये
* मुंबई, 22 कॅरेट सोने : 55100 रुपये, 24 कॅरेट सोने : 60100 रुपये
* नागपूर, २२ कॅरेट सोने : 55100 रुपये, २४ कॅरेट सोने : 60100 रुपये
* नाशिक, २२ कॅरेट सोने : 55010 रुपये, २४ कॅरेट सोने : 60130 रुपये
* पुणे, २२ कॅरेट सोने : 55130 रुपये, २४ कॅरेट सोने : 60100 रुपये
* सोलापूर, २२ कॅरेट सोने : 55100 रुपये, २४ कॅरेट सोने : 60100 रुपये
* ठाणे, २२ कॅरेट सोने : 55100 रुपये, २४ कॅरेट सोने : 60100 रुपये

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today Updates check details on 18 July 2023.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(290)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x