18 November 2024 10:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC
x

Vikas Lifecare Share Price | पेनी शेअरची किंमत 5 रुपये पेक्षा स्वस्त, विकास लाइफकेअर शेअरची जोरदार खरेदी, फायदा करून घेणार?

Vikas Lifecare Share Price

Vikas Lifecare Share Price | विकास लाइफकेअर कंपनीच्या शेअरमध्ये परकीय गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. आता हा पेनी स्टॉक 5 रुपयेपेक्षा खाली आला आहे. ऑगस्ट 2022 मध्ये AG डायनॅमिक फंड्स लिमिटेड, सिट्रस ग्लोबल आर्बिट्रेज फंड, यांनी विकास लाइफकेअर या स्मॉलकॅप कंपनीमध्ये जबरदस्त मोठी गुंतवणूक केली होती.

विकास लाइफकेअर कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होण्याचे कारण म्हणजे, विकास लाइफकेअर कंपनीने इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडसोबत एकात्मिक स्मार्ट मीटर उत्पादन युनिट स्थापन करण्यासाठी संयुक्त उपक्रम करार केला आहे. विकास लाइफकेअर आणि इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड यांच्या संयुक्त उपक्रमाचे मूल्य 110 कोटी रुपये असेल. आज मंगळवार दिनांक 18 जुलै 2023 रोजी विकास लाइफकेअर कंपनीचे शेअर्स 3.12 टक्के वाढीसह 3.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

विकास लाइफकेअर कंपनी आणि इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड या दोन्ही कंपन्या 110 कोटी रुपये गुंतवणूक करून भारतातील पहिले एकात्मिक स्मार्ट मीटर उत्पादन युनिट सुरू करणार आहे. विकास लाइफकेअर कंपनीची उपकंपनी जेनेसिस गॅस सोल्युशन्सने इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडसोबत हा संयुक्त उपक्रम स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ही बातमी समोर आल्यानंतर विकास लाइफकेअर या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणत खरेदी सुरू झाली आहे.

शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विकास लाइफकेअर कंपनीचे शेअर्स 3.06 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. परकीय गुंतवणुकदारांनी विकास लाइफकेअर कंपनीच्या शेअरवर मोठी बाजी लावली आहे. ऑगस्ट 2022 मध्ये विकास लाइफकेअर या स्मॉलकॅप कंपनीने भांडवल उभारण्याचा मानस व्यक्त केला होता.

त्यानंतर AG डायनॅमिक फंड्स लिमिटेड आणि सिट्रस ग्लोबल आर्बिट्रेज फंड यांनी विकास लाइफकेअर कंपनीचे शेअर्स खरेदी करून मोठी गुंतवणुक केली होती. एजी डायनॅमिक फंड्स लिमिटेड आणि सिट्रस ग्लोबल आर्बिट्रेज फंड या दोन्ही कंपनीला विकास लाइफकेअर कंपनीतर्फे 52083333 शेअर्स वाटप करण्यात आले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vikas Lifecare Share Price today on 18 July 2023.

हॅशटॅग्स

Vikas Lifecare Share Price(42)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x