Inox Wind Share Price | आयनॉक्स विंड शेअर्सची खरेदी वाढली, नेमकं कारण काय?, शेअरने मागील 3 वर्षांत 450% परतावा दिला आहे
Inox Wind Share Price | सध्या भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. भारतीय शेअर बाजार आपल्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचला आहे. अशा काळात कोणत्या शेअरमध्ये गुंतवणूक करावी, असा जर संभ्रम असेल तर हा लेख तुमच्या फायद्याचा आहे. आज या लेखात आपण आयनॉक्स विंड लिमिटेड कंपनी बद्दल जाणून घेणार आहोत, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना एका वर्षात 150 टक्के नफा मावून दिला आहे. (Inox Share Price)
आयनॉक्स विंड लिमिटेड कंपनीच्या स्टॉकने मागील 3 वर्षांत आपल्या शेअर धारकांना 450 टक्के नफा कमावून दिला आहे. आयनॉक्स विंड लिमिटेड ही कंपनी पवन ऊर्जा निर्मिती क्षेत्रात काम करते. आयनॉक्स विंड कंपनीने नुकताच जाहीर केले आहे की त्यांना TUV SUD संस्थेकडून टाईप सर्टिफिकेट प्रदान करण्यात आले आहे. आज बुधवार दिनांक 19 जुलै 2023 रोजी आयनॉक्स विंड कंपनीचे शेअर्स 0.11 टक्के वाढीसह 187.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
आयनॉक्स विंड लिमिटेड कंपनीला जर्मनी स्थित जागतिक प्रमाणीकरण संस्थेकडून 3 मेगावॅट क्षमतेच्या पवन ऊर्जा टर्बाइनसाठी प्रमाणपत्र जारी करण्यात आले आहे. या बातमीनंतर आयनॉक्स विंड कंपनीच्या शेअर्सने मजबूत उसळी नोंदवली आहे. आयनॉक्स विंड लिमिटेड कंपनीला प्रोटोटाइप टर्बाइनच्या कमिशनिंग आणि एकत्रित उत्पादनासाठी हे प्रमाणपत्र जारी करण्यात आले आहे. या बातमीच्या पार्श्वभूमीवर आयनॉक्स विंड कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे.
आयनॉक्स विंड कंपनी 3 मेगावॅट क्षमतेची पवन ऊर्जा टर्बाइन MSC सह भागीदारीत विकसित करणार आहे. आयनॉक्स विंड कंपनीचे सीईओ कैलाश तेराचंदानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयनॉक्स विंड कंपनीला प्रदान करण्यात आलेले प्रमाणपत्र हा एक उत्तम दर्जाच्या कामाचा पुरावा आहे.
आयनॉक्स विंड कंपनीने उत्पादन आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत आपले कौशल्य सिद्ध केले आहे, तसेच कंपनी आपल्या कामाबद्दल अतिशय प्रवीण आणि तज्ञ असल्यामुळे कंपनीला हे प्रमाणपत्र जारी करण्यात आले आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयनॉक्स विंड कंपनीचे शेअर्स 192 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 5 दिवसांत आयनॉक्स विंड कंपनीचे शेअर्स 4.60 टक्के कमजोर झाले आहेत.
26 जून 2023 रोजी आयनॉक्स विंड कंपनीचे शेअर्स 150 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 30 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत आयनॉक्स विंड कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना च्या शेअर्सने गुंतवणूकदारांना 73.14 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 130.89 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 5 वर्षांत आयनॉक्स विंड कंपनी शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 146.52 टक्के नफा मिळवून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Inox Wind Share Price today on 19 July 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, होईल 45% कमाई, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग - NSE: HAL
- Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- Salary Management | तरुणपणीच्या 'या' 5 आर्थिक चुकांमुळे भविष्य अंधारात जाईल, श्रीमंतीचा मार्ग थांबून खडतर प्रवास सुरू होईल