22 November 2024 11:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Adani Group Shares | अदानी समुहाच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे, सर्व शेअरची किंमत आणि कामगिरी पाहून घ्या

Adani Group Shares

Adani Group Shares | सध्या भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. या तेजीचा फायदा अदानी समूहातील सूचीबद्ध कंपन्यांना देखील होत आहे. अदानी एंटरप्रायझेस, अदानी ग्रीन एनर्जी, एनडीटीव्ही, या सारख्या कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत. तर इतर शेअर देखील चढ उताराचा सामना करत आहे. आज या लेखात आपण अदानी समूहातील शेअर्सची कामगिरी पाहणार आहोत.

अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड :
बुधवार दिनांक 19 जुलै रोजी या कंपनीचे शेअर्स 0.17 टक्के वाढीसह 2,422.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 20 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.0062 टक्के वाढीसह 2,423.90 रूपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

अदानी ग्रीन एनर्जी :
बुधवार दिनांक 19 जुलै रोजी या कंपनीचे शेअर्स 0.62 टक्के वाढीसह 979.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 20 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.66 टक्के वाढीसह 986.10 रूपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

अदानी ट्रान्समिशन :
बुधवार दिनांक 19 जुलै रोजी या कंपनीचे शेअर्स 1.05 टक्के वाढीसह 791.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 20 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.25 टक्के वाढीसह 781.05 रूपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

अदानी टोटल गॅस लिमिटेड :
बुधवार दिनांक 19 जुलै रोजी या कंपनीचे शेअर्स 0.13 टक्के वाढीसह 614.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 20 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.38 टक्के घसरणीसह 638.70 रूपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन :
बुधवार दिनांक 19 जुलै रोजी या कंपनीचे शेअर्स 0.43 टक्के वाढीसह 731.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 20 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.12 टक्के वाढीसह 732.25 रूपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

अदानी पॉवर :
बुधवार दिनांक 19 जुलै रोजी या कंपनीचे शेअर्स 0.34 टक्के वाढीसह 215.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 20 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.69 टक्के घसरणीसह 244.00.रूपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

Adani Wilmar :
बुधवार दिनांक 19 जुलै रोजी या कंपनीचे शेअर्स 0.43 टक्के घसरणीसह 404.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 20 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.087 टक्के घसरणीसह 401.00 रूपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

अंबुजा सिमेंट्स :
बुधवार दिनांक 19 जुलै रोजी या कंपनीचे शेअर्स 0.80 टक्के वाढीसह 419.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 20 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.33 टक्के वाढीसह 420.70 रूपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ACC सिमेंट्स : बुधवार दिनांक 19 जुलै रोजी या कंपनीचे शेअर्स 0.14 टक्के घसरणीसह 1792.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 20 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.0028 टक्के घसरणीसह 1,800.00 रूपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

NDTV :
बुधवार दिनांक 19 जुलै रोजी या कंपनीचे शेअर्स 2.41 टक्के वाढीसह 235.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 20 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.44 टक्के घसरणीसह 232.50 रूपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Group Shares today on 20 July 2023.

हॅशटॅग्स

#Adani Group Shares(48)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x