19 April 2025 2:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | जबरदस्त शेअर, 3,122% परतावा दिला, या स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK AWL Share Price | 50 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर मालामाल करणार - NSE: AWL HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL HFCL Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, 83 रुपयाचा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट - NSE: HFCL Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल
x

Utkarsh Bank Share Price | बँक FD पेक्षा 1000 पटीने अधिक परतावा देणारा शेअर, उत्कर्ष बँकेच्या शेअरने 1 दिवसात 92% परतावा दिला

Utkarsh Bank Share Price

Utkarsh Bank Share Price | सध्या जर तुम्ही भारतीय शेअर बाजाराचे निरीक्षण केले तर तुम्हाला समजेल की, SME कंपन्याचे जोरदार तेजीत वाढत आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचे IPO शेअर्स सूचीबद्ध झाले. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक स्टॉक बीएसई इंडेक्सवर 59.80 टक्के प्रीमियम वाढीसह 39.95 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले. (Utkarsh Small Finance Bank Share Price)

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेच्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 23 ते 25 रुपये निश्चित करण्यात आली होती. स्टॉक लिस्टिंगनंतर पहिल्याच दिवशी शेअर अपर सर्किटमध्ये अडकला होता. ज्या गुंतवणूकदारांना उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचे शेअर्स 25 रुपये अप्पर किमतीवर आयपीओ स्टॉक वाटप करण्यात आले, त्यांना स्टॉक लिस्टिंगवर 91.76 टक्के नफा मिळाला आहे. शुक्रवार दिनांक 21 जुलै 2023 रोजी या बँकेचे शेअर्स 92 टक्के प्रीमियम वाढीसह 48 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेच्या शेअरने 47.94 रुपये इंट्रा-डे उच्चांक किंमत स्पर्श केली होती. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचा IPO 12 जुलै 2023 ते 14 जुलै 2023 या दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. गुंतवणूकदारांना IPO मध्ये बोली लावण्यासाठी 3 दिवसांचा वेळ देण्यात आला होता. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेच्या IPO मध्ये एका लॉट अंतर्गत 600 शेअर्स जारी करण्यात आले होते. त्यामुळे किरकोळ गुंतवणूकदाराना IPO मध्ये गुंतवणूक करण्यासाठी किमान 15000 रुपये जमा करावे लागले. या बँकेचा IPO स्टॉक अवघ्या 3 दिवसात 133 पट सबस्क्राइब झाला होता.

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचा IPO 14 जुलै 2023 रोजी , सबस्क्रिप्शनच्या तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी 110.77 पट अधिक खरेदी केला होता. या दिवशी किरकोळ गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 78.38 टक्के खरेदी केला होता. तर पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारासाठी रोशिब ठेवण्यात आलेला कोटा 135.71 पट अधिक खरेदी केला होता. गैरसंस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 88.74 पट अधिक खरेदी केला गेला होता.

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक IPO स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 21 जुलै 2023 रोजी 16.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. यापूर्वी उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँके शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेच्या IPO शेअरची जीएमपी किंमत सूचीबद्ध होण्यापूर्वी 14 ते 16.10 रुपये दरम्यान होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Utkarsh Bank Share Price today on 22 July 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Utkarsh Bank Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या