23 November 2024 5:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Viral Video | मुसळधार पाऊस, 50 हून अधिक प्रवाशांना घेऊन जाणारी बस नदीत अडकली, व्हिडिओ व्हायरल

Viral Video

Viral Video | उत्तराखंडमध्ये वादळ वाऱ्यासह पाऊस कोसळतोय. मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला आहे, तर दुसरीकडे जनजीवन देखील विस्कळीत झाले आहे. असाच एक प्रकार उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये पाहायला मिळाला.

हरिद्वारच्या श्यामपूर भागात कोटा वाली नदीत ५० हून अधिक प्रवाशांना घेऊन जाणारी बस वाहून गेली. मुसळधार पावसानंतर नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाली होती.

नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्याने बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस नदीत वाहू लागली. नदीला पूर आल्याने बस नदीच्या खड्ड्यात अडकली. बसच्या नदीत अडकलेल्या प्रवाशांसाठी मदतीची हाक देण्यात आली. नियंत्रण कक्षाला माहिती देऊन क्रेनच्या साहाय्याने बस बाहेर काढण्यात आली. ही बस रुपाडिया आगारातून हरिद्वारच्या दिशेने येत होती.

व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Viral Video Uttarakhand bus with more than 50 passengers stuck in river 22 July 2023.

हॅशटॅग्स

#Viral-Video (1)(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x