24 November 2024 4:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

MSTC Share Price | मार्ग श्रीमंतीचा! एमएसटीसी शेअर गुंतवणूकदारांना दरवेळी शेकड्यात परतावा देतोय, फायदा घ्यावा? तपशील वाचा

MSTC Share Price

MSTC Share Price | एमएसटीसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 27 मार्च 2020 रोजी 76 रुपये या आपल्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. मात्र आता हा स्टॉक 412 रुपये किमतीवर पोहचला आहे. मागील 3 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 400 टक्के परतावा कमावून दिला आहे. एमएसटीसी लिमिटेड ही सरकारी कंपनी मेटल स्क्रॅपच्या आयात-निर्यात व्यवसायात गुंतलेली आहे. एमएसटीसी लिमिटेड कंपनी केंद्रीय पोलाद मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते.

MSTC लिमिटेड ही कंपनी आपल्या ग्राहकांना वैविध्यपूर्ण ई-कॉमर्स सेवा, व्यापार क्रियाकलाप आणि फेरस आणि नॉन फेरस भंगाराची विल्हेवाट असा विविध सेवा प्रदान करण्याचे काम करते. याशिवाय ही कंपनी अतिरिक्त स्टोअर्स, खनिज, कृषी आणि वन उत्पादने यासंबंधीत व्यवहार देखील हाताळते. शुक्रवार दिनांक 21 जुलै 2023 रोजी एमएसटीसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.05 टक्के घसरणीसह रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एमएसटीसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 418 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. MSTC कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 439 रुपये होती. मागील 1 महिन्यात, MSTC लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 27 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत एमएसटीसी लिमिटेड कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 36 टक्के नफा कमवून दिला आहे.

मागील 1 वर्षात एमएसटीसी लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 72 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 5 वर्षात MSTC लिमिटेड कंपनीच्या शेअरने लोकांना 273 टक्के नफा कमावून दिला आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एमएसटीसी लिमिटेड स्टॉक 410 रुपये किमतीवर ट्रेड करत होता.

मागील 5 दिवसात, MSTC लिमिटेड कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 13 टक्के नफा कमावून दिला आहे. तर मागील 1 महिन्यात, MSTC लिमिटेड कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 17 टक्के नफा कमावून दिला आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एमएसटीसी लिमिटेड स्टॉक 418 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होता.

एमएसटीसी लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2950 कोटी रुपये आहे. मार्च 2023 तिमाहीच्या निकालांनुसार एमएसटीसी लिमिटेड कंपनीच्या विक्रीत 0.36 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. तर कंपनीचा एकूण सेल्स 197 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. MSTC Limited कंपनीने 19 टक्के वाढीसह 95 कोटी रुपये नफा कमावला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| MSTC Share Price today on 22 July 2023.

हॅशटॅग्स

MSTC Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x