22 November 2024 6:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Stocks To Buy | तज्ज्ञांनी गुंतवणुकीसाठी हे 5 शेअर्स निवडले, अल्पावधीत हे शेअर्स पैसे गुणाकारात वाढतील, स्टॉक लिस्ट सेव्ह करा

Stocks To Buy

Stocks To Buy | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात कमालीची तेजी पाहायला मिळत होती. मात्र आता हा भारतीय बाजारासह जगभरातील सर्व बाजारात अस्थिरता पाहायला मिळत आहे. आज सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये जबरदस्त चढ उतार पाहायला.

मार्केट ओपनिंगमध्ये बाजारात विक्रीचा प्रचंड दबाव होता, मात्र काही तासानंतर बाजार हिरव्या निशाणीवर पोहचला. आणि दिवसा अखेर शेअर बजार पुन्हा विक्रीच्या दबावाखाली आला. मात्र अशा काळात देखील काही शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना बक्कळ नफा कमावून देत आहेत. आय लेखात आपण तज्ञांनी निवडलेले पाच टॉप शेअर्स पाहणार आहोत. जे पुढील काळात भरघोस परतावा देऊ शकतात.

इंडसइंड बँक :

ब्रोकरेज फर्म अँटिक ब्रोकिंगने इंडसइंड बँकेचे शेअर्स खरेदी करून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी तज्ञांनी स्टॉकवर 1600 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. आज सोमवार दिनांक 24 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.96 टक्के वाढीसह 1,435.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. सध्याच्या किमतीवर गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना अल्पावधीत 12 टक्के नफा सहज मिळू शकतो.

Dreamfolks सर्व्हिसेस :

ब्रोकरेज फर्म आनंद राठी फर्मने Dreamfolks सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स खरेदी करून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी तज्ञांनी स्टॉकवर 855 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. आज सोमवार दिनांक 24 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.77 टक्के घसरणीसह 767.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. सध्याच्या किमतीवर गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना अल्पावधीत 23 टक्के नफा सहज मिळू शकतो.

इलेक्ट्रॉनिक्स मार्ट :

ब्रोकरेज फर्म AnanadRathi ने इलेक्ट्रॉनिक्स मार्ट कंपनीचे शेअर्स खरेदी करून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी तज्ञांनी स्टॉकवर 156 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. आज सोमवार दिनांक 24 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.77 टक्के घसरणीसह 105.15 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. सध्याच्या किमतीवर गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना अल्पावधीत 57 टक्के नफा सहज मिळू शकतो.

पॉलीकॅब इंडिया :

ब्रोकरेज फर्म नुवामाने पॉलीकॅब इंडिया कंपनीचे शेअर्स खरेदी करून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी तज्ञांनी स्टॉकवर 5175 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. आज सोमवार दिनांक 24 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.32 टक्के वाढीसह 4,693.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. सध्याच्या किमतीवर गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना अल्पावधीत 9 टक्के नफा सहज मिळू शकतो.

गोदरेज कंझ्युमर :

ब्रोकरेज फर्म नुवामाने गोदरेज कंझ्युमर कंपनीचे शेअर्स खरेदी करून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी तज्ञांनी स्टॉकवर 1315 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. आज सोमवार दिनांक 24 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.39 टक्के घसरणीसह 1,031.30 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. सध्याच्या किमतीवर गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना अल्पावधीत 24 टक्के नफा सहज मिळू शकतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy for investment on 24 July 2023.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(286)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x