15 November 2024 10:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 8 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, मल्टिबॅगर परताव्याचा पाऊस पडतोय, फायदा घ्या - Penny Stocks 2024 Stocks To Buy | 5 शेअर्समधून करा मजबूत कमाई, झटपट 40 टक्केपर्यंत परतावा मिळेल, संधी सोडू नका Infosys Share Price | इन्फोसिस सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFOSYS HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये आला, रेटिंग अपग्रेड, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: HAL Bank Account Alert | तुम्हाला सेविंग अकाउंटवर FD प्रमाणे व्याज मिळेल, बँकेत जाऊन करा केवळ एक काम, पैशाने पैसा वाढवा Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, करोडपती करत आहेत या म्युच्युअल फंड योजना, बक्कळ कमाई होऊन पैसा वाढेल - Marathi News Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया पेनी शेअरला नोमुरा ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, मिळेल 90% परतावा - NSE: IDEA
x

Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचे दर कुठे पोहोचले? तुमच्या शहरातील सराफा बाजारातील आजचे नवे दर तपासून घ्या

Gold Rate Today

Gold Rate Today | जूनमध्ये सोने-चांदीच्या दरात घसरण झाल्यानंतर जुलैमध्ये त्यात वाढ होताना दिसत आहे. एक दिवस आधी बुधवारी सोने आणि चांदीच्या दरात संमिश्र कल दिसून आला. आज गुरुवारी पुन्हा सोन्याचे दर विक्रमी महागाईच्या दिशेने वाटचाल करत आहेत. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चांदीने 77,000 रुपये आणि चांदीने 61,000 रुपये प्रति 10 ग्रॅमचा टप्पा ओलांडला. त्यानंतर या दोघांच्या दरात घसरण झाली.आता गुरुवारी सराफा बाजार आणि एमसीएक्स या दोन्ही बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. (Gold Price Today)

आज एमसीएक्सवर सोनं-चांदीचे दर किती?

मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) गुरुवारी सोन्या-चांदीच्या दरात वाढ पाहायला मिळत आहे. एमसीएक्सवर सोने 276 रुपयांनी वधारून 59465 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 227 रुपयांनी वाढून 75000 रुपये प्रति किलो झाली. याआधी बुधवारी एमसीएक्सवर दोन्ही धातूंमध्ये तेजी दिसून आली. याआधी बुधवारी सोने 59189 रुपये आणि चांदी 74773 रुपये प्रति किलो ग्रॅमवर बंद झाली होती.

आज सराफा बाजारात सोन्याचे दर किती?

सराफा बाजार वेबसाइटच्या https://ibjarates.com दररोज नवे दर जाहीर केले जातात. बुधवारी वेबसाइटने जारी केलेल्या दरानुसार, 24 कॅरेट सोन्याचा भाव 150 रुपयांनी वाढून 60,350 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तर चांदी जवळपास 300 रुपयांनी वाढून 77,000 रुपये प्रति किलोग्राम वर पोहोचली आहे. याआधी बुधवारी सोने 60,200 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 73939 रुपये प्रति किलो वर बंद झाली होती. 23 कॅरेट सोन्याचा भाव 59303 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव 54540 रुपये आहे.

आजचे तुमच्या शहरातील नवे दर:

* औरंगाबाद – २२ टक्के सोने : 55150 रुपये, २४ टक्के सोने : 60160 रुपये
* भिवंडी – २२ टक्के सोने : 55180 रुपये, २४ टक्के सोने : 60190 रुपये
* कोल्हापूर – २२ ग्रॅम सोने : 55150 रुपये, २४ टक्के सोने : 60160 रुपये
* लातूर – २२ टक्के सोने : 55180 रुपये, २४ टक्के सोने : 60190 रुपये
* मुंबई – 22 टक्के सोने : 55150 रुपये, 24 टक्के सोने : 60160 रुपये
* नागपूर – २२ टक्के सोने : 55150 रुपये, २४ टक्के सोने : 60160 रुपये
* नाशिक – २२ टक्के सोने : 55180 रुपये, २४ टक्के सोने : 60190 रुपये
* पुणे – २२ टक्के सोने : 55150 रुपये, २४ टक्के सोने : 60160 रुपये
* सोलापूर – २२ टक्के सोने : 55150 रुपये, २४ टक्के सोने : 60160 रुपये
* ठाणे – २२ टक्के सोने : 55150 रुपये, २४ टक्के सोने : 60160 रुपये

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today Updates check details on 27 July 2023.

हॅशटॅग्स

#Gold Price Today(249)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x