25 November 2024 1:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News Business Idea | कमाईचे साधन शोधत आहात; मग या 3 बिझनेस टिप्स खास तुमच्यासाठी, जोमाने होईल 12 महिने कमाई - Marathi News NTPC Share Price | एनटीपीसी शेअरसाठी 'आउटपरफॉर्म' रेटिंग, रॉकेट होणार शेअर, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, स्टॉक खरेदी वाढली - NSE: RVNL Horoscope Today | विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अत्यंत लाभदायी; जीवनात नव्या मार्गांकडे होईल वाटचाल, पहा तुमचे राशिभविष्य
x

Lancor Holdings Share Price | 1580% मल्टिबॅगर परतावा प्लस गुंतवणूकदारांना फ्री बोनस शेअर्स मिळणार, फायद्यासाठी रेकॉर्ड देत पहा

Lancor Holdings Share Price

Lancor Holdings Share Price | सध्या जर तुम्ही मल्टीबॅगर स्टॉकमध्ये गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर लँकर होल्डिंग्स या रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कंपनीच्या शेअरवर लक्ष ठेवा. या कंपनीच्या शेअरने अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांना अफाट नफा कमावून दिला आहे. (Lancor Share Price)

आता लँकर होल्डिंग्स या कंपनीने आपल्या शेअर धारकांना 1 : 2 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. गुरूवार दिनांक 27 जुलै रोजी हा स्टॉक 2.34 टक्क्यांच्या वाढीसह 50 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. शुक्रवार दिनांक 28 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.62 टक्के वाढीसह 51.81 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

लँकर होल्डिंग्स या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 202.50 कोटी रुपये आहे. आता ही कंपनी आपल्या शेअर धारकांना 1 : 2 च्या प्रमाणात मोफत बोनस शेअर वाटप करणार आहे. ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना दोन इक्विटी शेअर्सवर एक बोनस शेअर मोफत देणार आहे.

शेअर धारकांची पात्रता निश्चित करण्यासाठी कंपनीने 18 ऑगस्ट 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केला आहे. 12 सप्टेंबर 2023 रोजी किंवा त्यापूर्वी मोफत बोनस शेअर्स गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात जमा केले जातील. कंपनी आपल्या मुक्त राखीव रकमेतून 4.05 कोटी रुपये बोनस इश्यूसाठी खर्च करणार आहे.

मागील एका महिन्यात लँकर होल्डिंग्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 6 टक्के परतावा मिळवून दिला आहे. तर मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत तब्बल 57 टक्क्यांनी वाढली आहे. 2023 या वर्षात लँकर होल्डिंग्स कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना 74 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 85 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1580 टक्के नफा कमावून दिला आहे. लँकर होल्डिंग्स ही कंपनी रिअल इस्टेट विकास, व्यावसायिक मालमत्ता भाडेतत्त्वावर देणे आणि बांधकाम संबंधित क्रियाकलापांचा व्यवसाय करते. या कंपनीने जून 2023 तिमाहीचे निकाल आणि आर्थिक डेटा जाहीर केला नाहीये.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Lancor Holdings Share Price today on 29 July 2023.

हॅशटॅग्स

Lancor Holdings Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x