23 November 2024 8:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

SBFC Finance IPO | आला रे आला IPO आला! फक्त 54 रुपयाचा शेअर, ग्रे मार्केटमधून एका दिवसात मोठा परताव्याचे संकेत

SBFC Finance IPO

SBFC Finance IPO | IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांसाठी खुशखबर आहे. एसबीएफसी फायनान्स कंपनीचा IPO लवकरच गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या आठवड्यात हा IPO शेअर बाजारात लाँच होऊ शकतो. एसबीएफसी फायनान्स कंपनीच्या आयपीओमध्ये शेअरची किंमत बँड 54 ते 57 रुपये प्रति शेअर जाहीर करण्यात आली आहे. ज्या गुंतवणूकदारांना IPO मध्ये गुंतवणूक करून पैसे वाढवायचे आहेत, त्यांच्या साठी महत्त्वाची बातमी म्हणजे एसबीएफसी फायनान्स स्टॉक ग्रे मार्केटमध्ये जबरदस्त कामगिरी करत आहे. (SBFC Finance Share Price)

एसपीएफसी फायनान्स GMP :

एसबीएफसी फायनान्स कंपनीचा IPO स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 40 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे. IPO मधील शेअरची किंमत बँड आणि जीएमपीचा एकत्रित विचार केला तर, एसबीएफसी फायनान्स कंपनीचे शेअर्स 97 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकता, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. म्हणजेच IPO लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना 70.18 रुपये नफा मिळू शकतो. 28 जुलै 2023 रोजी एसबीएफसी फायनान्स कंपनीच्या IPO स्टॉकची ग्रे मार्केट किंमत 38 रुपये होती.

एसबीएफसी फायनान्स कंपनीचा IPO 3 ऑगस्ट 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. या IPO ची अंतिम मुदत 7 ऑगस्ट 2023 रोजी संपणार आहे. एसबीएफसी फायनान्स कंपनीने आपल्या IPO मध्ये एका लॉट अंतर्गत 260 शेअर्स ठेवले आहेत. एक लॉट खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदाराला किमान 14,820 रुपये जमा करावे लागतील. एसबीएफसी फायनान्स कंपनीचे शेअर्स NSE SME इंडेक्सवर 16 ऑगस्ट 2023 रोजी सूचीबद्ध केले जातील. (SBFC Share Price)

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | SBFC Finance IPO details today on 01 August 2023.

हॅशटॅग्स

SBFC Finance IPO(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x