14 November 2024 10:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News Property Buying | प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर, सर्वात आधी या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, नाहीतर नुकसान होईल - Marathi News
x

Orient Green Power Share Price | धुमाकूळ! 15 रुपयाचा पेनी शेअर रोज 10-20% परतावा देत अप्पर सर्किटवर आदळतोय, नोट करा डिटेल्स

Orient Green Power Share Price

Orient Green Power Share Price | ओरिएंट ग्रीन पॉवर या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात खरेदी पाहायला मिळाली आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 11 टक्के वाढीसह 14.37 रुपये या आपल्या 52 आठवड्यांचा उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. तर ओरिएंट ग्रीन पॉवर कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 7.70 रुपये होती. (Orient Green Share Price)

भारतातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी LIC ने देखील ओरिएंट ग्रीन पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे. एलआयसीने ओरिएंट ग्रीन पॉवर कंपनीचे 1 कोटीपेक्षा अधिक शेअर्स धारण केले आहेत. आज मंगळवार दिनांक 1 ऑगस्ट 2023 रोजी ओरिएंट ग्रीन पॉवर कंपनीचे शेअर्स 9.12 टक्के वाढीसह 15.55 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

मागील 4 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 85 टक्के नफा कमावून दिला आहे. 29 मार्च 2023 रोजी ओरिएंट ग्रीन पॉवर या स्मॉलकॅप कंपनीचे शेअर्स 7.78 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 31 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 14.37 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्याचवेळी ओरिएंट ग्रीन पॉवर कंपनीच्या शेअर्सने मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणुकदारांना 25 टक्के नफा कमावून दिला आहे.

ओरिएंट ग्रीन पॉवर कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1070 कोटी रुपये आहे. LIC ने देखील ओरिएंट ग्रीन पॉवर कंपनीचे 1.5 कोटी पेक्षा जास्त शेअर्स होल्ड केले आहेत. ओरिएंट ग्रीन पॉवर कंपनीच्या एप्रिल-जून 2023 तिमाही शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार LIC कडे सध्या ओरिएंट ग्रीन पॉवर कंपनीचे 1,54,59,306 शेअर्स आहेत.

ओरिएंट ग्रीन पॉवर कंपनीमध्ये LIC ने 2.06 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. मार्च 2023 तिमाहीतही LIC कडे एवढेच शेअर्स होते. जून 2023 तिमाहीत एलआयसी कंपनीच्या शेअर भांडवलात कोणताही बदल झाला नाही. ओरिएंट ग्रीन पॉवर कंपनीची ऊर्जा निर्मिती क्षमता 400 MW पेक्षा अधिक आहे. ओरिएंट ग्रीन पॉवर ही कंपनी वीज निर्मिती क्षेत्रात व्यवसाय करते. ओरिएंट ग्रीन पॉवर कंपनी राइट्स इश्यूद्वारे भांडवल उभारण्याची तयारी करत आहे. ओरिएंट ग्रीन पॉवर कंपनीने कर्ज परतफेड करण्यासाठी आणि नूतनीकरणक्षम ऊर्जा क्षेत्रातील विकास प्रकल्पांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी भांडवल उभारण्याचा विचार केला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Orient Green Power Share Price today on 01 August 2023.

हॅशटॅग्स

Orient Green Power Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x