23 November 2024 9:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

RVNL Share Price | मालामाल करणारा शेअर! RVNL शेअर आता खरेदी करून फायदा घ्यावा का? काय आहे अपडेट्स जाणून घ्या

RVNL Share Price

RVNL Share Price | रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये आज किंचित विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. नुकताच आलेल्या बातमीनुसार रेल विकास निगम लिमिटेड कंपनीला आणखी एक 100 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. या बातमीमुळे कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स तेजीत आले होते. (Rail Vikas Nigam Share Price)

मात्र आज स्टॉकमध्ये प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत आहे. मंगळवारी रेल्वे विकास निगम कंपनीचे शेअर्स 2 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. 1 ऑगस्ट 2023 रोजी रेल विकास निगम कंपनीचे शेअर्स 125.80 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. काही वेळातच या कंपनीचे शेअर्स 126.55 रुपये किमत पातळीवर पोहोचले होते. आज बुधवार दिनांक 2 ऑगस्ट 2023 रोजी रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.80 टक्के घसरणीसह 124.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

RVNL शेअर किंमत :

31 जुलै 2023 रोजी सेबीला दिलेल्या माहितीत रेल विकास निगम कंपनीने कळवले आहे की, त्यांना जबलपूर कंपनी परिसरात 2 नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे. एका कॉन्ट्रॅक्टचे मूल्य 149 कोटी रुपये आहे. तर इतर कामाचे मूल्य 181 कोटी रुपये आहे. मागील आठवड्यातच रेल विकास निगम कंपनीला 1000 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली होती.

रेल विकास निगम लिमिटेड कंपनीने ऑफर फॉर सेल अंतर्गत आपले शेअर्स खुल्या बाजारात विकले होते. या ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून भारत सरकारने रेल विकास निगम कंपनीमधील भाग भांडवल कमी केले आहे. रेल विकास निगम कंपनीच्या ऑफर फॉर सेलमध्ये शेअरची किंमत प्रति शेअर 119 रुपये जाहीर करण्यात आली होती.

शेअर बाजारात रेल विकास निगम लिमिटेड कंपनीने जबरदस्त कामगिरी केली आहे. मागील 6 महिन्यांत, रेल विकास निगम कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 68.16 टक्के नफा कमावून दिला आहे. तर मागील एका महिन्यात कंपनीच्या शेअरने लोकांना फक्त 1.85 टक्के वाढ नोंदवली आहे. ज्या गुंतवणूकदाराने एक वर्षापूर्वी RVNL कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 300.32 टक्के वाढले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RVNL Share Price today on 02 August 2023.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(144)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x