24 November 2024 9:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेस शेअर्समध्ये वाढीचे संकेत, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस आणि नेमकं कारण काय

Adani Enterprises Share Price

Adani Enterprises Share Price | सध्या जर तुम्ही मजबूत परतावा देणाऱ्या स्टॉकमध्ये गुंतवणुक करु इच्छित असाल तर तुम्ही, अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या स्टॉकमध्ये पैसे लावले पाहिजे. ब्रोकरेज फर्मच्या अहवालानुसार अदानी ग्रुपचा भाग असलेल्या अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत. अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1 टक्के घसरणीसह 2,465.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

शेअर बाजारातील तज्ञांनी अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 2,490 रुपये किमतीवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काही दिवसात 2,550 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज बुधवार दिनांक 2 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.02 टक्के घसरणीसह 2,455.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ब्रोकरेज फर्मचे मत :

जैनम ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांनी आपल्या अहवालात माहिती दिली आहे की, अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स पुढील काळात मजबूत वाढू शकतात. गुंतवणूकदारांनी पैसे लावताना 2,459 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावावा. अदानी एंटरप्रायझेस स्टॉक मागील काही दिवसांपासून विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहे. अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 4,189.55 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवरून 41 टक्के कमजोर झाले आहे.

मागील सहा महिन्यात अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 56.90 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 8.49 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअरने लोकांना 1,144.16 टक्के नफा कमावून दिला आहे. अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2,80,993.18 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Enterprises Share Price today on 02 August 2023.

हॅशटॅग्स

#Adani Enterprises Share Price(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x