25 November 2024 8:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

Reliance Power Share Price | स्वस्त झालेला रिलायन्स पॉवर शेअर आता पुन्हा 'पॉवर' दाखवतोय, गुंतवणूकदारांनी नेमकं काय करावं?

Reliance Power Share Price

Reliance Power Share Price | कर्जबाजारी उद्योजक अनिल अंबानी यांच्या दिवाळखोर रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये काल 7 टक्क्यांपेक्षा अधिक उसळी पाहायला मिळाली होती. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 16.98 रुपये किमतीवर ट्रेड मार्ग होते.

मात्र काही तासात हा स्टॉक 18.30 रुपये किमतीवर पोहचला होता. मागील 1 महिन्यात रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 16.00 टक्के वाढले आहेत. आज गुरूवार दिनांक 3 ऑगस्ट 2023 रोजी रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 4.13 टक्के घसरणीसह 17.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ज्या गुंतवणूकदारानी 6 महिन्यांपूर्वी रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 48.09 टक्क्यांनी वाढले आहे. रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 25.00 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 9.05 रुपये होती. मागील एका महिन्यात लिलाव झालेल्या रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 16.00 टक्के परतावा कमावून दिला आहे.

2008 मध्ये रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 261 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तेव्हापासून या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त पडझड पाहायला मिळत आहे. मागील दहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 48.09 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 33.85 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Power Share Price today on 03 August 2023.

हॅशटॅग्स

Reliance Power Share Price(74)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x