15 December 2024 1:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON
x

Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार घसरला, 10 ग्रॅम सोनं इतकं स्वस्त झालं, तुमच्या शहरातील आजचे नवे दर पहा

Gold Rate Today

Gold Rate Today | गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात वाढ नोंदवल्यानंतर आता घसरण झाली आहे. आज गुरुवारी सराफा बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण पाहायला मिळाली. दुसरीकडे मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) सोन्या-चांदीचे व्यवहार तुटले आहेत. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोन्याचे दर 58,000 रुपये आणि चांदीचे दर 68,000 रुपयांपर्यंत घसरले होते. पण त्यानंतर दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये पुन्हा तेजी दिसून आली. (Gold Price Today)

आज एमसीएक्सवर सोन्याची किंमत घटली

मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) गुरुवारी सोने आणि चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली. दुपारी सोनं 21 रुपयांनी घसरून 59450 रुपये प्रति 10 ग्राम आणि चांदी 581 रुपयांनी घसरून 72379 रुपये प्रति किलोग्राम वर पोहोचली आहे. याआधी बुधवारी एमसीएक्सवर सोने 59471 रुपये आणि चांदी 72960 रुपयांवर बंद झाली होती.

आज सराफा बाजारात सोन्याचे दर किती?

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने (आयबीजेए) सराफा बाजाराचे दर जाहीर केले आहेत. आयबीजीएने (आयबीजेए) आज गुरुवारी दुपारी https://ibjarates.com अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केलेल्या दरानुसार सोने आणि चांदीमध्ये घसरण झाली. आज गुरुवारी सोने 350 रुपयांनी घसरून 59271 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी सुमारे 2000 रुपयांनी घसरून 72284 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली.

याआधी बुधवारी सोने 59616 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 74273 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाली होती. गुरुवारी 23 कॅरेट सोन्याचा भाव 46,250 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 48,200 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

तुमच्या शहरातील सोन्याचे आजचे नवे दर :

* औरंगाबाद – 22 कॅरेट सोने : 54950 रुपये, 24 कॅरेट सोने : 59950 रुपये
* भिवंडी – 22 कॅरेट सोने : 54980 रुपये, 24 कॅरेट सोने : 59980 रुपये
* कोल्हापूर – 22 कॅरेट सोने : 54950 रुपये, 24 कॅरेट सोने : 59950 रुपये
* लातूर – 22 कॅरेट सोने : 54980 रुपये, 24 कॅरेट सोने : 59980 रुपये
* मुंबई – 22 कॅरेट सोने : 54950 रुपये, 24 कॅरेट सोने : 59950 रुपये
* नागपूर – 22 कॅरेट सोने : 54950 रुपये, 24 कॅरेट सोने : 59950 रुपये
* नाशिक – 22 कॅरेट सोने : 54980 रुपये, 24 कॅरेट सोने : 59980 रुपये
* पुणे – 22 कॅरेट सोने : 54950 रुपये, 24 टक्के सोने : 59950 रुपये
* सोलापूर – 22 कॅरेट सोने : 54950 रुपये, 24 कॅरेट सोने : 59950 रुपये
* ठाणे – 22 कॅरेट सोने : 54950 रुपये, 24 कॅरेट सोने : 59950 रुपये

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today update check details on 03 August 2023.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(312)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x