Solar Industries Share Price | सोलर इंडस्ट्रीज शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, टार्गेट प्राईस तपासून घ्या, फायदा होईल
Solar Industries Share Price | सोलर इंडस्ट्रीज इंडिया कंपनीचे शेअर्स शुक्रवारी तेजीत धावत होते. महिला तीन वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर नफा कमावून दिला आहे. 3 ऑगस्ट 2020 रोजी सोलर इंडस्ट्रीज इंडिया कंपनीचे शेअर्स 982.35 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आता हा स्टॉक 3794 रुपये किमतीवर पोहचला आहे.
अवघ्या तीन वर्षात सोलर इंडस्ट्रीज इंडिया कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 286 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर सेन्सेक्स इंडेक्स मागील तीन वर्षांत 74 टक्के वाढला आहे. शुक्रवार दिनांक 4 ऑगस्ट 2023 रोजी सोलर इंडस्ट्रीज इंडिया कंपनीचे शेअर्स 1.37 टक्के वाढीसह 3,850.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
3 जानेवारी 2023 रोजी सोलर इंडस्ट्रीज इंडिया कंपनीचे शेअर्स 4535.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 4 ऑगस्ट 2022 रोजी हा स्टॉक 2824 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता. जून 2023 ला संपलेल्या तिमाहीत सोलर इंडस्ट्रीज कंपनीने 154 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर जून 2023 च्या तिमाहीत, सोलर इंडस्ट्रीज इंडिया कंपनीने निव्वळ नफ्यात 10 टक्के वाढ साध्य केली आहे. जून तिमाहीत कंपनीने 202 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
मागील आर्थिक वर्षाच्या जून 2022 तिमाहीत सोलर इंडस्ट्रीज इंडिया कंपनीने 183 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. सोलर इंडस्ट्रीज कंपनीने जून 2022 च्या तिमाहीत 1616 कोटी रुपये सेल्स नोंदवला होता. तर जून तिमाहीत कंपनीने सेल्समध्ये 4 टक्के वाढ साध्य केली असून 1,682 कोटी रुपये विक्री नोंदवली आहे.
जून 2022 च्या तिमाहीत सोलर इंडस्ट्रीज इंडिया कंपनीचा EBITDA मागील वर्षीच्या 292 कोटी रुपयेच्या तुलनेत 14 टक्के वाढीसह 331 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. SMIFS रिसर्च फर्मने सोलर इंडस्ट्रीज इंडिया कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी तज्ञांनी 4,500 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. गुंतवणुकीसाठी तज्ञांनी 3300 रुपयेवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.
फिलिप कॅपिटल फर्मने देखील सोलर इंडस्ट्रीज स्टॉकवर बाय रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. पुढील एका वर्षात सोलर इंडस्ट्रीज इंडिया कंपनीचे शेअर्स 4,318 रुपयेवर जाऊ शकतात. सोलर इंडस्ट्रीज ही कंपनी मुख्यतः खाणकाम आणि इन्फ्रा प्रोजेक्टसाठी औद्योगिक स्फोटक निर्माण करण्याचे काम करते. सोलर इंडस्ट्रीज इंडिया कंपनी औद्योगिक स्फोटके आणि संरक्षण उत्पादन बनवण्याचे काम करते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Solar Industries Share Price today on 05 August 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार