Kamdhenu Ventures Share Price | कामाचा कामधेनू शेअर! सहा महिन्यात दिला 161 टक्के परतावा, स्टॉक डिटेल्स जाणून घ्या
Kamdhenu Ventures Share Price | कामधेनू व्हेंचर्स कंपनीच्या शेअर धारकांना जबरदस्त फायदा मिळणार आहे. ही कंपनी आपल्या शेअर धारकांना 1 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. मागील 6 महिन्यांत कामधेनू व्हेंचर्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 155 टक्के परतावा कमावून दिला आहे. आता कामधेनू व्हेंचर्स कंपनीबाबत आणखी एक सकारात्मक बातमी आली आहे.
मॉरिशस स्थित परकीय संस्थात्मक गुंतवणूकदाराने कामधेनू व्हेंचर्स कंपनीच्या स्टॉकमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. मागील आठवड्यात शुक्रवार दिनांक 4 ऑगस्ट 2023 रोजी कामधेनू व्हेंचर्स कंपनीचे शेअर्स 196.55 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज सोमवार दिनांक 7 ऑगस्ट 2023 रोजी कामधेनू व्हेंचर्स कंपनीचे शेअर्स 0.69 टक्के वाढीसह 198.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
परकीय गुंतवणूकदारांची मोठी बाजी :
FII ने कामधेनू व्हेंचर्स कंपनीचे 35 लाख शेअर्स खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे. परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी कामधेनू व्हेंचर्स कंपनीचे 3.50 लाख शेअर्स 196 रुपये किमतीवर खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे. या परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारामध्ये सेंट कॅपिटल फंडचे आघाडीवर आहे. मॉरिशस स्थित सेंट कॅपिटल फंडाने कामधेनू व्हेंचर्स कंपनीमध्ये 6.86 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे. NSE च्या वेबसाईटवर उपलब्ध डेटानुसार ही डील 3 ऑगस्ट 2023 रोजी पार पडली आहे.
गुंतवणुकीवर परतावा :
मागील 6 महिन्यांत कामधेनू व्हेंचर्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 161.73 टक्के परतावा कमावून दिला आहे. 6 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 77.28 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. कामधेनू व्हेंचर्स कंपनीचे शेअर्स 4 ऑगस्ट 2023 रोजी 196.55 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
मागील 3 महिन्यांत कामधेनू व्हेंचर्स कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना 78 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 109.41 टक्के वाढली आहे. कामधेनू व्हेंचर्स कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 203 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 65.50 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Kamdhenu Ventures Share Price today on 07 August 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Sangram And Khushboo | संग्रामने हटके अंदाजात मारला होता लग्नाचा प्रपोज, म्हणाला 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला'
- Rent Agreement | भाडेकरार करताना 'या' गोष्टींची विशेष काळजी घ्या, कधीही फसवणूक होणार नाही, संप्पती टिकून राहील
- Smart Investment | आयुष्य बदलण्यासाठी 442 रुपयाचा 'हा' फॉर्मुला कामी येईल, 1-2 नव्हे तर 5 करोडचे मालक व्हाल - Marathi News
- Post Office Scheme | योजनेत गुंतवा केवळ 500 रुपये आणि मिळवा 2 लाख रुपयांचा तगडा फंड, कॅल्क्युलेशन समजून घ्या
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 45% पर्यंत परतावा - NSE: TataMotors
- Smart Investment | धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर करा गुंतवणुकीची सुरुवात, केवळ 3 हजाराच्या गुंतवणुकीमुळे बनाल करोडपती
- Naga Chaitanya Sobhita Dhulipala | दक्षिणात्य सुपरस्टार लवकरच बांधणार लग्नगाठ, लग्नाआधीच्या विधींचे फोटोज वायरल
- Zomato Share Price | रॉकेट स्पीडने परतावा देणार झोमॅटो शेअर, मिळेल मल्टिबॅगर परतावा, स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ZOMATO
- Dhananjay Powar | बिग बॉस फेम धनंजय पोवार देतोय बिग बॉसमध्ये जाण्यासाठी ट्रेनिंग, गमतीशीर व्हिडिओ झालाय व्हायरल
- NTPC Share Price | एनटीपीसी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर तेजीत धावणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: NTPC