23 November 2024 12:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Jay Bharat Maruti Share Price | करोडपती करणारा शेअर! 1 लाखाच्या गुंतवणुकीवर 3.24 कोटी रुपये परतावा दिला, डिटेल्स जाणून घ्या

Jay Bharat Maruti Share Price

Jay Bharat Maruti Share Price | प्रत्येक गुंतवणुकदार शेअर बाजारातून मल्टीबॅगर नफा कमावण्याच्या हेतूने गुंतवणूक करत असतो. मात्र सगळेच लोक पैसे कमावतात, असे होत नाही. मल्टीबॅगर परतावा कमावण्यासाठी दीर्घकाळ गुंतवणूक करावी लागते. अल्पकाळात भरघोस परतावा देणारे शेअर्स बऱ्याच वेळा धोकादायक देखील ठरतात. म्हणून गुंतवणूक करताना स्टॉकबद्दल संशोधन करणे, आवश्यक आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा एका मल्टीबॅगर स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत, ज्याने अल्पावधीत गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.

आपण ज्या स्टॉकबद्दल चर्चा करतोय, त्याचे नाव आहे, जय भारत मारुती. या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अक्षरशः श्रीमंत केले आहे. एकेकाळी या कंपनीचे शेअर्स 3 रुपये पेक्षा स्वस्त किमतीवर ट्रेड करत होते. आता मात्र हा स्टॉक 300 रुपयेच्या पार गेला आहे. 23 नोव्हेंबर 2000 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.14 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यानंतर हा स्टॉक संथ गतीने वाढत होता.

2017 मध्ये, या कंपनीचे शेअर्स पहिल्यांदा 300 रुपयेच्या पार गेले होते. 2020 मध्ये कोरोना काळात हा स्टॉक 60 रुपये किमतीवर आला होता. तर आज सोमवार दिनांक 7 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.90 टक्के वाढीसह 325.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

जय भारत मारुती कंपनीच्या शेअर धारकांसाठी सकारात्मक बातमी म्हणजे, पुन्हा एका हा स्टॉक 300 रुपयांच्या पार गेला आहे. 4 ऑगस्ट 2023 रोजी जय भारत मारुती कंपनीचे शेअर्स 324.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उचांक पातळी किंमत 343.90 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 128.05 रुपये होती. अशा परिस्थितीत जर तुम्ही लोकांनी 2000 साली या कंपनीचे शेअर्स 3 रुपये किमतीवर असताना 1 लाख रुपये गुंतवले असते तर, तर तुम्हाला 3 लाख शेअर्स मिळाले असते. सध्याच्या किमतीनुसार तुमच्या 3 लाख शेअरचे मूल्य 3.24 कोटी रुपये झाले असते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Jay Bharat Maruti Share Price today on 07 August 2023.

हॅशटॅग्स

Jay Bharat Maruti Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x