19 April 2025 1:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL HFCL Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, 83 रुपयाचा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट - NSE: HFCL Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल
x

Apar Industries Share Price | अपार मॅजिक आहे या शेअरमध्ये! 3 वर्षात 1100% परतावा दिला, आता नव्या टार्गेट प्राईसने 80% कमाईची संधी

Apar Industries Share Price

Apar Industries Share Price | अपार इंडस्ट्रीज या विविध प्रकारच्या केबल्स वंगण आणि पॉलिमरचे उत्पादनं बनवणाऱ्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. या कंपनीच्या शेअर्सनी मागील काही वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 31000 टक्के वाढवले आहे. अपार इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स या काळात 11 रुपयेवरून वाढून 3600 रुपयेवर पोहचले आहेत.

शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काळात आणखी वाढू शकतो. तज्ञांच्या मते दीर्घकाळाचा विचार केला तर अपार इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 7000 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. आज मंगळवार दिनांक 8 ऑगस्ट 2023 रोजी अपार इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 2.94 टक्के वाढीसह 3,925.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

दीर्घकालीन परतावा :

21 एप्रिल 2008 रोजी अपार इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 11.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 3 कोटींपेक्षा जास्त झाले आहे. 7 ऑगस्ट 2023 रोजी अपार इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 3655.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. अपार इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सनी 2008 ते 2023 या काळात आपल्या गुंतवणूकदारांना 31591 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 11 एप्रिल 2003 रोजी अपार इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आता तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 3.16 कोटी रुपये झाले असते.

3 वर्षात 1100 टक्के परतावा :

अपार इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 1100 टक्के परतावा कमावून दिला आहे. 7 ऑगस्ट 2020 रोजी अपार इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 303.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 7 ऑगस्ट 2023 पर्यंत अपार इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 3655.55 रुपये किमतीवर पोहचले आहेत. जर तुम्ही 3 वर्षांपूर्वी अपार इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आता तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 12.03 लाख रुपये झाले असते.

टार्गेट प्राईस :

अपार इंडस्ट्रीज ही कंपनी मुख्यतः इलेक्ट्रिक कंडक्टर बनवणारी जगातील आघाडीची कंपनी मानली जाते. यासह ही कंपनी ट्रान्सफॉर्मर तेलचे उत्पादन करणारी जगातील तिसरी सर्वात मोठी कंपनी मानली जाते. ही कंपनी विशेषत: निर्यातक्षम आणि प्रीमियम किमतीचे उत्पादने बनवण्याचे काम करते.

मागील 5 वर्षात या कंपनीच्या सेल्समध्ये प्रति वर्ष 20 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. मागील 5 वर्षांत अपार इंडस्ट्रीज कंपनीच्या नफ्यात देखील प्रति वर्ष 35 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. मागील 4 तिमाहीत या कंपनीने जबरदस्त कामगिरी केली आहे, हे लक्षात घेऊन तज्ञांनी अपार इंडस्ट्रीज स्टॉकवर 7000 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Apar Industries Share Price today on 08 August 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Apar Industries share price(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या