23 November 2024 4:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Stocks To Buy | हे टॉप 5 स्टॉक सेव्ह करा, अल्पावधीत 32 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल, लिस्ट डिटेल्स जाणून घ्या

Stocks To Buy

Stocks To Buy | जागतिक अस्थरतेमुळे भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील गुंतवणूकदार आणि तज्ञ स्टॉक मधील चढ उतार पाहून हैराण झाले आहेत. याकाळात अनेक कंपन्या आपले जून 2023 तिमाहीचे निकाल जाहीर करत आहेत. म्हणून गुंतवणूक करण्यासाठी ब्रोकरेज हाऊसेच्या तज्ञांनी 5 निवडले आहेत. पुढील काळात हे शेअर्स 32 टक्क्यांपर्यंत नफा मिळवून देऊ शकतात. या स्टॉक मध्ये तुम्ही बिनधास्त गुंतवणूक करून मजबूत कमाई करू शकता.

महानगर गॅस :

ब्रोकरेज फर्म नुवामा फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 1650 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. आज बुधवार दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.56 टक्के घसरणीसह 1,065.85 रुपये किमतीवर क्लोज झाले आहे. सध्या या स्टॉकमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला 32 टक्के परतावा सहज मिळू शकतो.

कार्बोरंडम युनिव्हर्सल :

ब्रोकरेज फर्म नुवामा फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 1444 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. आज बुधवार दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.18 टक्के घसरणीसह 1,125.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहे. सध्या या स्टॉकमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला 24 टक्के परतावा सहज मिळू शकतो.

ट्यूब इन्व्हेस्टमेंट ऑफ इंडिया :

ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 3,655 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. आज बुधवार दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.56 टक्के घसरणीसह 2,927.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहे. सध्या या स्टॉकमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला 20 टक्केपरतावा सहज मिळू शकतो.

एलआयसी हाऊसिंग फायनान्स :

ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 500 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. आज बुधवार दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.51 टक्के घसरणीसह 430.25 रुपये किमतीवर क्लोज झाले आहे. सध्या या स्टॉकमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला 14 टक्के परतावा सहज मिळू शकतो.

गुजरात स्टेट पेट्रोनेट :

ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 326 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. आज बुधवार दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.58 टक्के घसरणीसह 282.30 रुपये किमतीवर क्लोज झाले आहे. सध्या या स्टॉकमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला 15 टक्के परतावा सहज मिळू शकतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy today on 09 August 2023.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(286)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x