18 November 2024 7:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, Sell की Hold करावा - NSE: IREDA Suzlon Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, स्टॉक चार्टवर मोठे संकेत, शेअर्सची जोरदार खरेदी - NSE: SUZLON IPO GMP | तयार राहा, धमाकेदार IPO येतोय, पहिल्याच दिवशी 100% परतावा मिळेल, संधी सोडू नका - GMP IPO Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 52% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही फंडाची योजना, 1 लाखाचे होतील 1 कोटी, तर 5000 SIP चे होतील 2.50 कोटी रुपये
x

Focus Business Share Price | त्वरा करा! फोकस बिझनेस सोल्युशन शेअर्सवर फ्री बोनस शेअर्स मिळणार, रेकॉर्ड तारीख पाहून फायदा उचला

Focus Business Share Price

Focus Business Share Price | फोकस बिझनेस सोल्युशन या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअरमध्ये आज मोठी उलाढाल अपेक्षित आहे. नुकताच या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती. फोकस बिझनेस सोल्युशन्स कंपनीने आपल्या विद्यमान पात्र शेअर धारकांना 4 : 5 या प्रमाणात मोफत बोनस शेअर वाटप करण्याचा निर्णय जाहीर केला होता.

रेकॉर्ड तारखेला फोकस बिझनेस सोल्युशन ही कंपनी शेअर धारकांना पाच शेअर्सवर चार बोनस शेअर्स मोफत देणार आहे. आज शुक्रवार दिनांक 11 ऑगस्ट 2023 रोजी फोकस बिझनेस सोल्युशन कंपनीचे शेअर्स 0.52 टक्के वाढीसह 97.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये फोकस बिझनेस सोल्यूशन कंपनीचे शेअर्स 1 टक्के वाढीसह 97 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार SEBI च्या नियम 42 ऑफ लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स 2015 नुसार फोकस बिझनेस सोल्युशन ही कंपनी बुधवार दिनांक 23 ऑगस्ट 2023 रोजी ही रेकॉर्ड तारीख अनुसरून आपल्या गुंतवणूकदारांना 4 : 5 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. रेकॉर्ड तारीखच्या दिवशी फोकस बिझनेस सोल्युशन ही कंपनी आपल्या पात्र शेअर धारकांना प्रत्येक 5 शेअरवर 4 मोफत बोनस शेअर्स देईल. या शेअरची दर्शनी किंमत देखील 10 रुपये असेल.

नुकताच फोकस बिझनेस सोल्युशन या कंपनीची 16 वी वार्षिक बैठक पार पडली होती. या बैठकीत कंपनीच्या संचालकांनी बोनस शेअर्स वाटप करण्याचा निर्णय जाहीर केला होता. फोकस बिझनेस सोल्यूशन कंपनीचे शेअर्स आज 97 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

YTD आधारे फोकस बिझनेस सोल्युशन कंपनीचे शेअर्स 148.72 टक्के वाढले आहेत. याकाळात शेअरची किंमत 39 रुपयेवरून वाढून सध्याच्या किंमतीवर पोहचली आहे. फोकस बिझनेस सोल्युशन्स कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 162.16 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Focus Business Share Price today on 11 August 2023.

हॅशटॅग्स

#Focus Business Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x