27 November 2024 4:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | मालामाल करणार इरेडा कंपनी शेअर, मिळेल 100% परतावा, कमाईची मोठी संधी - NSE: IREDA NBCC Share Price | रॉकेट स्पीडने परतावा देणार मल्टिबॅगर NBCC शेअर, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: NBCC Post Office Scheme | 0% जोखीम आणि 100% सुरक्षित परतावा; 'या' योजनेत तुम्ही पैसे गुंतवले का, फायद्याची बातमी - Marathi News Sarkari Naukri | सरकारी कंपनीमध्ये नोकरीची संधी; पगार 55000, अर्ज प्रक्रिया आणि इतर डिटेल्स जाणून घ्या - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS Smart Investment | स्मार्ट बचतीतून बनाल 1 कोटींचे मालक; गुंतवणुकीसाठी SIP चे माध्यम ठरेल फायद्याचे, असा वाढेल पैसा JP Power Share Price | 17 रुपयाचा शेअर रॉकेट तेजीचे, खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 1450% परतावा - NSE: JPPOWER
x

Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्समध्ये जोरदार खरेदी सुरू, एका बातमीने शेअर सुसाट धावतोय, खरेदी करावा का?

Reliance Power Share Price

Reliance Power Share Price | दिवाळखोर उद्योगपती अनिल अंबानी यांच्या कर्जबाजारी रिलायन्स पॉवर कंपनीने आपले जून 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले. बुधवारी कंपनीने दिलेल्या माहितीनुसार घटते उत्पन्न आणि वाढता खर्च यामुळे जून 2023 तिमाहीत कंपनीला तब्बल 296.31 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला आहे.

सेबीला दिलेल्या माहितीमध्ये कंपनीने म्हटले आहे की, मागील वर्षी याच जून तिमाहीत रिलायन्स पॉवर कंपनीला 160.79 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता. दिवाळखोरी प्रक्रिया सुरू असल्याने रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअरची ट्रेडिंग थांबवण्यात आली होती. आज शुक्रवार दिनांक 11 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.29 टक्के वाढीसह 17.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचे धाकटे बंधू अनिल अंबानीं यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स पॉवर कंपनीचे एकूण उत्पन्न 2023-24 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 1,958.72 कोटी रुपये नोंदवले गेले आहे. मागील वर्षीच्या जून तिमाहीत कंपनीने 2,144.97 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. एप्रिल ते जून 2023 गा तिमाही कालावधीत कंपनीने 2,182.69 कोटी रुपये खर्च नोंदवला आहे. महिला मागील वर्षी जून तिमाहीत कंपनीचा खर्च. 2,145.90 कोटी रुपये होता.

23 मे 2008 रोजी रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 274 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 18 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 15 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना कंगाल केले आहे. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 54.63 टक्के वाढली आहे. तर मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने लोकांना 14.33 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Power Share Price today on 11 August 2023.

हॅशटॅग्स

Reliance Power Share Price(74)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x