19 April 2025 2:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | जबरदस्त शेअर, 3,122% परतावा दिला, या स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK AWL Share Price | 50 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर मालामाल करणार - NSE: AWL HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL HFCL Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, 83 रुपयाचा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट - NSE: HFCL Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल
x

Xchanging Solutions Share Price | मालामाल शेअर! एक्सचेंजिंग सोल्युशन शेअरने अल्पावधीत 51% परतावा दिला, पुढे परतावा मल्टिबॅगर दिशेने

Xchanging Solutions Share Price

Xchanging Solutions Share Price | भारतीय शेअर बाजार सध्या आपल्या उच्चांक पातळी नजिक ट्रेड करत आहे. शेअर बाजारात असे काही शेअर्स आहेत, ज्यांनी अपाय गुंतवणूकदारांना अल्पावधीत श्रीमंत केले आहे. आज या लेखात आपण अशा स्टॉक बद्दल चर्चा अर्णार आहोत, ज्याने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत नफा कमावून दिला आहे. आपण ज्या कंपनीच्या शेअरची माहिती घेणार आहोत, तिचे नाव आहे, एक्सचेंजिंग सोल्युशन. मागील काही वर्षात या कंपनीच्या स्टॉक परफॉर्मन्सने गुंतवणूकदारांचे लक्ष खेचून घेतले आहे.

शेअरची कामगिरी :

एकेकाळी एक्सचेंजिंग सोल्युशन या कंपनीचे शेअर्स फक्त 8 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. एकदम डिटेलमध्ये पाहिले तर, 2 ऑगस्ट 2013 रोजी एक्सचेंजिंग सोल्युशन कंपनीचे शेअर्स 7.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आता हा स्टॉक 100 रुपये च्या जवळ गेला आहे. कामगिरीने शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे लक्ष खेचून घेतले आहे. 2013 नंतर या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात वाढू लागले. ऑगस्ट 2016 मध्ये हा स्टॉक 100 रुपयांच्या पार गेला होता.

मात्र नंतर हा स्टॉक पुन्हा खाली आला. मार्च 2020 मध्ये कोरोना महामारी सुरू झाली आणि या शेअरची किंमत 30 रुपयांच्या खाली गेली होती. तथापि, यानंतर, शेअरने पुन्हा 100 रुपये किंमत स्पर्श केली होती. आज बुधवार दिनांक 16 ऑगस्ट 2023 रोजी एक्सचेंजिंग सोल्युशन कंपनीचे शेअर्स 2.24 टक्के वाढीसह 93.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

शेअरबद्दल इतर माहिती :

100 रुपये किंमत स्पर्श केल्यावर एक्सचेंजिंग सोल्युशन कंपनीचे शेअर्स पुन्हा घसरले होते. आणि स्टॉक 60 रुपये पर्यंत खाली आला होता. मागील काही दिवसांपासून स्टॉकमध्ये पुन्हा तेजी पाहायला मिळत आहे. 13 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 51.21 टक्के परतावा कमावून दिला आहे. एक्सचेंजिंग सोल्युशन कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 125.50 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांकी किंमत 51.65 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Xchanging Solutions Share Price today on 16 August 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Xchanging Solutions Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या