23 November 2024 12:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप Penny Stocks | श्रीमंत करतोय हा पेनी शेअर, पैसा 7 पटीने वाढला, खरेदीनंतर संयम करेल श्रीमंत - Penny Stocks 2024 Post Office RD | पोस्टाच्या 'या' योजनेत गुंतवा 5000 रुपये; होईल लाखोंच्या घरात कमाई, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News Horoscope Today | आज अनेकांना होणार धनलाभ; मिळणारी यशाची देखील गुरुकिल्ली, काय सांगते तुमचे राशी भविष्य पहा
x

Palred Technologies Share Price | पैसा पटीत वाढला पाहिजे! पॅलरेड टेक्नॉलॉजीज शेअरने 15 पट परतावा दिला, स्टॉक डिटेल्स नोट करा

Palred Technologies Share Price

Palred Technologies Share Price | पॅलरेड टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार आशिष धवन यांनी देखील पॅलरेड टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली आहे. 27 मार्च 2020 रोजी पॅलरेड टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 15 पट अधिक वाढून 148 रुपये किमती जवळ पोहोचला आहे.

सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पॅलरेड टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 150 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 185 कोटी रुपये आहे. पॅलरेड टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 194 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 121 रुपये होती. आज बुधवार दिनांक 16 ऑगस्ट 2023 रोजी पॅलरेड टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5.30 टक्के घसरणीसह 148.30 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

मागील 5 दिवसात पॅलरेड टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 13 टक्के नकारात्मक परतावा कमावून दिला आहे. मागील 1 महिन्यात पॅलरेड टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे 3 टक्के नुकसान केले आहे. तर मागील 6 महिन्यांत पॅलरेड टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीच्या शेअरची किंमत फक्त 2.31 टक्के वाढली आहे.

मागील 1 वर्षात पॅलरेड टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 5.74 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 5 वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 208.96 टक्के वाढली आहे. पॅलरेड टेक्नॉलॉजीज लिमिटेड ही कंपनी मुख्यतः वाहतूक आणि लॉजिस्टिक सॉफ्टवेअर सोल्यूशन्स संबंधित व्यवसाय करते.

शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार आशिष धवन यांनी पॅलरेड टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचे 5.5 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. त्यांच्या गुंतवणुकीचे एकूण मूल्य 10.2 कोटी रुपये आहे. आशिष धवन यांच्या पोर्टफोलिओमध्ये पॅलरेड टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचे एकूण 6.78 लाख शेअर्स आहेत. या कंपनीमध्ये प्रवर्तकांनी एकूण 30 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. कंपनीचे बहुसंख्य शेअर्स सामान्य लोकांनी धारण केले आहे.

जून 2023 तिमाहीत पॅलरेड टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीने 34 कोटी रुपये कमाई केल्याची माहिती जाहीर केली आहे. मागील वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत पॅलरेड टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीला 78 लाख रुपये तोटा सहन करावा लागला आहे. त्यामुळे कंपनीच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण पहायला मिळत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Palred Technologies Share Price today on 16 August 2023

हॅशटॅग्स

Palred Technologies Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x