KNR Constructions Share Price| मार्ग श्रीमंतीचा! KNR कन्स्ट्रक्शन्स शेअरने 2700 टक्के परतावा दिला, शेअर्सची खरेदी वाढली, फायदा घेणार?
KNR Constructions Share Price | KNR कन्स्ट्रक्शन्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना बंपर नफा कमावून दिला आहे. मागील 10 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 2700 टक्के परतावा कमावून दिला आहे. आता पुन्हा एकदा तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर या कंपनीचे शेअर्स फोकसमध्ये आले आहे.
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इंट्राडे ट्रेडमध्ये KNR कन्स्ट्रक्शन्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 244.80 रुपये किमतीवर पोहचला होता. आज स्टॉकमध्ये किंचित खरेदी पाहायला मिळत आहे. आज शुक्रवार दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी KNR कन्स्ट्रक्शन्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.45 टक्के वाढीसह 246.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
जून तिमाही कामगिरी :
जून 2023 च्या तिमाहीत KNR कन्स्ट्रक्शन्स लिमिटेड कंपनीने 440 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील वर्षीच्या जून तिमाहीच्या तुलनेत कंपनीच्या नफ्यात 24 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. तिमाही आधारावर कंपनीच्या नफ्यात 39 टक्क्यांची वाढ झाली असून, कंपनीचा निव्वळ नफा 127.8 कोटी रुपयेने वाढला आहे. जून तिमाही निकालासह कंपनीने आपल्या शेअर धारकांना 2 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रत्येक शेअरवर 0.25 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे.
वार्षिक आधारावर KNR कन्स्ट्रक्शन्स लिमिटेड कंपनीने 0.06 टक्के वाढीसह 981 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. 30 जून 2023 रोजी कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 6,265.30 कोटी रुपये होता. यात रस्ते क्षेत्राशी संबंधित 4,678.8 कोटी रुपये मूल्याचे ऑर्डर सामील आहेत. यासह सिंचन क्षेत्राशी संबंधित 1,586.5 कोटी रुपये मूल्याचे ऑर्डर आहेत.
कंपनीला मोठ्या प्रमाणत ऑर्डर मिळाल्या
KNR कन्स्ट्रक्शन्स लिमिटेड कंपनीला भारतातील विविध राज्यांमधून मोठ्या प्रमाणत ऑर्डर मिळाल्या आहेत. KNR कन्स्ट्रक्शन्स लिमिटेड कंपनीला मिळालेल्या ऑर्डरमध्ये आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधून 40 टक्के ऑर्डर मिळाल्या आहेत. केरळ राज्यातून मिळालेल्या ऑर्डरचे प्रमाण 31 टक्के आहे. कर्नाटक राज्यातून 16 टक्के, तामिळनाडूमधून 13 टक्के ऑर्डर मिळाले आहेत.
जून 2023 तिमाहीचे निकाल जाहीर झाल्यावर आनंद राठी फर्मच्या KNR कन्स्ट्रक्शन्स लिमिटेड कंपनीचे मल्टीबॅगर स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या कंपनीच्या शेअरवर 313 रुपये लक्ष किंमत देखील जाहीर केली आहे. म्हणजेच जर तुम्ही सध्याच्या किंमतीवर KNR कन्स्ट्रक्शन्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी केले तर पुढील 12 महिन्यात तुम्हाला 30 टक्के परतावा मिळू शकतो.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | KNR Constructions Share Price today on 18 August 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल