23 November 2024 5:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत होईल 24 टक्क्यांपर्यंत कमाई, डिटेल्स नोट करा

Stocks To Buy

Stocks To Buy | सध्या शेअर बाजारात जबरदस्त चढ उतार पाहायला मिळत आहे. अशा काळात कोणते शेअर खरेदी करावे, याबाबत गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला भारतातील दिग्गज ब्रोकरेज हाऊसेसने निवडलेले टॉप 5 शेअर्सबद्दल माहिती सांगणार आहोत. पुढील काळात हे शेअर्स 24 टक्के परतावा देऊ शकतात. म्हणून ही लिस्ट सेव्ह करून ठेवा.

Capacite Infraprojects :

ब्रोकरेज फर्म नुवामाने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाठी तज्ञांनी शेअरची लक्ष किंमत 260 रुपये निश्चित केली आहे. 17 ऑगस्ट 2023 रोजी हा या कंपनीचे शेअर्स 209 रुपयेवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.26 टक्के घसरणीसह 207.90रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तज्ज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांना अल्पावधीत 24 टक्के परतावा कमावून देऊ शकतात.

जेके सिमेंट :

ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाठी तज्ञांनी शेअरची लक्ष किंमत 3600 रुपये निश्चित केली आहे. 17 ऑगस्ट 2023 रोजी हा या कंपनीचे शेअर्स 2,556 रुपयेवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.52 टक्के वाढीसह 3,067.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तज्ज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांना अल्पावधीत 18 टक्के परतावा कमावून देऊ शकतात.

विनती ऑरगॅनिक्स :

ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाठी तज्ञांनी शेअरची लक्ष किंमत 2150 रुपये निश्चित केली आहे. 17 ऑगस्ट 2023 रोजी हा या कंपनीचे शेअर्स 1817 रुपयेवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.48 टक्के घसरणीसह 1,805.00 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तज्ज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांना अल्पावधीत 18 टक्के परतावा कमावून देऊ शकतात.

केएनआर कन्स्ट्रक्शन्स :

ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाठी तज्ञांनी शेअरची लक्ष किंमत 290 रुपये निश्चित केली आहे. 17 ऑगस्ट 2023 रोजी हा या कंपनीचे शेअर्स 244 रुपयेवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.061 टक्के घसरणीसह 244.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तज्ज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांना अल्पावधीत 19 टक्के परतावा कमावून देऊ शकतात.

हेल्थकेअर ग्लोबल :

ब्रोकरेज फर्म नुवामाने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाठी तज्ञांनी शेअरची लक्ष किंमत 390 रुपये निश्चित केली आहे. 17 ऑगस्ट 2023 रोजी हा या कंपनीचे शेअर्स 336 रुपयेवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.98 टक्के वाढीसह 342.00 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तज्ज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांना अल्पावधीत 16 टक्के परतावा कमावून देऊ शकतात.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy for investment on 19 August 2023.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(286)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x