18 November 2024 3:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 52% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही फंडाची योजना, 1 लाखाचे होतील 1 कोटी, तर 5000 SIP चे होतील 2.50 कोटी रुपये Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा Penny Stocks | फक्त 1 रुपया ते 3 रुपये किंमतीचे हे 4 शेअर्स श्रीमंत करतील, कंपनी फंडामेंटल्स मजबूत - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, आता टॉप ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, शेअर प्राईस दुप्पट होणार - NSE: IDEA IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी कमाईची संधी सोडू नका - GMP IPO Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 80 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL
x

Vishnu Prakash R Punglia IPO | होय! IPO शेअर 94 रुपयांचा ! पण एकदिवसात मिळेल मोठा परतावा, GMP पहा, IPO कडे धावा

Vishnu Prakash R Punglia IPO

Vishnu Prakash R Punglia IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. VPR पुंगलिया म्हणजेच विष्णु प्रकाश आर पुंगलिया कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. VPR पुंगलिया कंपनीचा IPO 24 ऑगस्ट 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. या कंपनीने आपल्या IPO शेअरची किंमत बँड 100 रुपयांपेक्षा कमी ठेवली आहे. ग्रे मार्केटमध्ये या कंपनीच्या शेअरने जबरदस्त लिस्टिंगचे संकेत दिले आहेत.

IPO तपशील आणि प्राइस बँड :

VPR पुंगलिया कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 94 रुपये ते 99 रुपये निश्चित केली आहे. VPR पुंगलिया या कंपनीचा IPO 24 ऑगस्ट 2023 ते 28 ऑगस्ट 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला केला जाईल. या कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक करण्यासाठी किरकोळ गुंतवणूकदारांना किमान 14,850 रुपये जमा करावे लागतील. VPR पुंगलिया कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची लॉट साइज 150 शेअर्स ठेवली आहे. किरकोळ गुंतवणूकदार एकवेकी कमाल 68 लॉट खरेदी करू शकतात.

VPR पुंगलिया IPO GMP :

ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ज्ञांच्या मते मागील आठवड्यात शनिवारी VPR पुंगलिया कंपनीचे IPO शेअर्स 44 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत होते. जर ही ग्रे मार्केट किंमत टिकुन राहिली तर या कंपनीचे शेअर्स 143 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात. म्हणजेच स्टॉक लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना 44.44 टक्के नफा मिळू शकतो. VPR पुंगलिया ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना 31 ऑगस्ट 2023 शेअरचे वाटप करेल. तर शेअरची लिस्टिंग 5 सप्टेंबर 2023 रोजी केली जाईल. या कंपनीच्या IPO चा आकार 308.88 कोटी रुपये असेल.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vishnu Prakash R Punglia IPO details on 21 August 2023.

हॅशटॅग्स

Vishnu Prakash R Punglia IPO(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x