23 November 2024 5:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Safari Industries Share Price | हा शेअर खरेदी करणाऱ्यांवर कुबेराची कृपा झाली, गुंतवणुकदार झाले करोडपती, 6667 टक्के परतावा दिला

Safari Industries Share Price

Safari Industries Share Price| सफारी इंडस्ट्रीज या सुटकेस आणि ट्रॉली बॅग बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरने मागील काही वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना बंपर कमाई करून दिली आहे. मागील काही वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने लोकांना 85,000 टक्के परतावा कमावून दिला आहे. सफारी इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स या काळात 4 रुपयेवरून वाढून 3500 रुपये किमतीवर पोहोचले आहेत.

सफारी इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 3602.15 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 1320 रुपये होती. 25 सप्टेंबर 2009 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 22 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.92 टक्के वाढीसह 3,633.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सोमवार दिनांक 21 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3532.55 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. सफारी इंडस्ट्रीज कंपनीच्या शारस मागील 14 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 85021 टक्के नफा कमावून दिला आहे. जर तुम्ही 25 सप्टेंबर 2009 रोजी सफारी इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आता तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 8.51 कोटी रुपये झाले असते.

मागील 10 वर्षांत या कंपनीच्या शेअरने कंपनीचे आपल्या गुंतवणूकदारांना 6667 टक्के परतावा कमावून दिला आहे. 13 ऑगस्ट 2013 रोजी या कंपनीचे शेअर्स 52.20 रुपये किमतीवर खरेदी विक्री केले जात होते. सफारी इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 21 ऑगस्ट 2023 रोजी 3532.55 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

या कंपनीच्या शेअर्सनी मागील 10 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 6667 टक्के नफा कमावून दिला आहे. जर तुम्ही 13 ऑगस्ट 2013 रोजी सफारी इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 67.68 लाख रुपये झाले असते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Safari Industries Share Price today on 22 August 2023.

हॅशटॅग्स

Safari Industries Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x