23 November 2024 5:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Polycab Share Price | मालामाल शेअर! पॉलीकॅब शेअरने 3 महिन्यांत 40 टक्के परतावा दिला, आता 3-4 आठवड्यात कमाईची मोठी संधी

Polycab Share Price

Polycab Share Price | पॉलीकॅब इंडिया ही कंपनी मुख्यतः वायर आणि केबल बनवण्याचा व्यवसाय करते. पॉलीकॅब इंडिया कंपनीच्या शेअरने मागील 3 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. मागील 3 महिन्यांत पॉलीकॅब इंडिया कंपनीच्या शेअरची किंमत 40 टक्के वाढली आहे.

शेअर बाजार तज्ज्ञांच्या मते पुढील तीन ते चार आठवड्यात पॉलीकॅब इंडिया कंपनीचे शेअर्स 5000 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. आज शुक्रवार दिनांक 25 ऑगस्ट 2023 रोजी पॉलीकॅब इंडिया कंपनीचे शेअर्स 0.58 टक्के घसरणीसह 4,997.80 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

स्टॉकची कामगिरी :

18 मे 2023 रोजी पॉलीकॅब इंडिया कंपनीचे शेअर्स 3405 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यांनतर या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त खरेदी सुरू झाली. आणि शेअरची किंमत अवघ्या 3 महिन्यांत 18 ऑगस्ट 2023 रोजी 4773 रुपये किमतीवर पोहोचली होती. महिला 1 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांचे पैसे दुप्पट केले आहे. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 66.82 टक्के परतावा कमावून दिला आहे.

शेअरची टार्गेट प्राईस

मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड फर्मच्या तज्ञांनी पॉलीकॅब इंडिया कंपनीच्या शेअरवर 4700 रुपये स्टॉप लॉस आणि 5150 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. पॉलीकॅब इंडिया स्टॉक आपल्या 20 दिवसाच्या DEMA वर ट्रेड करत आहे. पॉलीकॅब इंडिया स्टॉकचा RSI 70 च्या आत ट्रेड करत आहे. मागील पाच वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 66.82 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची उच्चांक पातळी किंमत 5,166.00 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 2,343.15 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Polycab Share Price today on 25 August 2023.

हॅशटॅग्स

Polycab Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x