12 December 2024 4:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीचा शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करू शकतो, खरेदीला गर्दी, यापूर्वी 379 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स
x

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर आजही अप्पर सर्किटवर, आता शेअरची तेजी थांबणार नाही, अजून एक फायद्याची बातमी आली

Suzlon Share Price

Suzlon Share Price | पवन ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणारी भारतातील अग्रणी कंपनी सुझलॉन एनर्जीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4.8 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होत. 24 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीच्या शेअरने आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली होती. आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये अप्पर सर्किट लागला आहे. (Suzlon Energy Share Price)

सुझलॉन एनर्जी कंपनीला O2 Power Pvt Ltd कंपनीकडून एक मोठी ऑर्डर मिळाली असल्याने स्टॉकमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. मागील एका वर्षापासून या कंपनीचे शेअर्स सुसाट वेगात धावत आहेत. मागील 4 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 180 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज सोमवार दिनांक 28 ऑगस्ट 2023 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 4.91 टक्के वाढीसह 23.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ऑर्डर तपशील

अक्षय ऊर्जा सोल्यूशन्स प्रदाता सुझलॉन ग्रुप कंपनीने शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेबीला कळवले की, कंपनीला टेक ग्रीन पॉवर इलेव्हन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून 3 मेगावॅट क्षमतेच्या सीरिजच्या पवन ऊर्जा टर्बाइनसाठी एक मोठी ऑर्डर दिली आहे. टेक ग्रीन पॉवर ही कंपनी O2 पॉवर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची उपकंपनी म्हणून ओळखली जाते. या नवीन डील अंतर्गत सुझलॉन कंपनीला 64 विंड टर्बाइन जनरेटर पुरवण्याचे काम मिळाले आहे. या प्रत्येक टर्बाइनची वीज निर्मिती क्षमता 3.15 मेगावॅट आहे. तर संपूर्ण प्रकल्पाची एकूण वीज निर्मिती क्षमता 201.6 मेगावॅट आहे.

हा प्रकल्प 2025 पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प कार्यान्वित सुरू झाला की सुझलॉन एनर्जी कंपनी ऑपरेशन आणि देखभाल सेवेची जबाबदारी देखील पार पाडणार आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील सुझलॉन एनर्जी कंपनीने जाहीर केले की, त्यांना इंटाग्राम एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून 31.5 मेगावॅट क्षमतेचा पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्याची ऑर्डर मिळाली आहे.

कंपनीची कामगिरी

सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हिरव्या निशाणीवर ओपन झाले होते. आणि स्टॉक तब्बल 4.65 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होता. स्टॉक दिवसभराच्या तेजीत 22.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. 25 ऑगस्ट 2023 रोजी सुझलॉन एनर्जी एकूण बाजार भांडवल 30,247.86 कोटी रुपये होते.

सुझलॉन एनर्जी ही कंपनी मुख्यतः पवन ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणारी सर्वात मोठी कंपनी मानली जाते. देशांतर्गत पवन ऊर्जा व्यवसाय बाजारात सुझलॉन एनर्जी कंपनीने 33 टक्के वाटा काबीज केला आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीची जागतिक स्तरावरील पवान ऊर्जा 20GW आहे.

गुंतवणुकीवर परतावा

सुझलॉन एनर्जी कंपनी शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत नफा कमावून दिला आहे. 2023 या वर्षात सुझलॉन एनर्जी स्टॉकने लोकांना 110 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 185 टक्के परतावा कमावून दिला आहे.

24 एप्रिल 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर 7.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 25 ऑगस्ट 2023 रोजी हा स्टॉक 4.88 टक्क्यांच्या वाढीसह 22.55 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. 4 महिन्यांपूर्वी ज्या लोकांनी या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले होते, यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 2.8 लाख रुपये झाले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price today on 28 August 2023.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(270)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x