22 November 2024 10:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO
x

Hot Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्सची यादी, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईससहित परतावा देखील जाहीर केला, सेव्ह करा लिस्ट

Hot Stocks

Hot Stocks | जगभरातील बाजारातील शेअर बाजारात एक सुप्त प्रकारची मंदी पाहायला मिळत आहे. जणू सर्व व्यवसाय संथ गतीने चालत आहेत. याचा परिणाम भारतीय शेअर बाजारात देखील पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शेवटच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजार तेजीसह क्लोज झाला होता.

आज देखील असेच काहीसे संकेत मिळत आहेत. दरम्यान, अनेक कंपन्यांच्या कॉर्पोरेट अपडेट्समुळे शेअर बाजार सध्या गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून आकर्षक वाटत आहे. म्हणून काही ब्रोकरेज हाऊसेसने गुंतवणुकीसाठी 5 शेअर्स निवडले आहेत, जे पुढील 12 महिन्यात मजबूत कमाई करून देऊ शकतात. जाणून घेऊ सविस्तर लिस्ट.

पीजी इलेक्ट्रोप्लास्ट

ब्रोकरेज फर्म सिस्टमॅटिक्सने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी तज्ञांनी 2063 रुपये लक्ष किंमत देखील जाहीर केली आहे. 23 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1626 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 28 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.64 टक्के वाढीसह 1,797.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. म्हणजेच अल्पावधीत हा स्टॉक तुम्हाला 27 टक्के परतावा कमावून देऊ शकतो.

सिरमा

ब्रोकरेज फर्म सिस्टमॅटिक्सने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी तज्ञांनी 560 रुपये लक्ष किंमत देखील जाहीर केली आहे. 23 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 476 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 28 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.85 टक्के वाढीसह 569.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. म्हणजेच अल्पावधीत हा स्टॉक तुम्हाला 18 टक्के परतावा कमावून देऊ शकतो.

मेडप्लस हेल्थ सर्व्हिसेस

ब्रोकरेज फर्म नुवामाने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी तज्ञांनी 1,045 रुपये लक्ष किंमत देखील जाहीर केली आहे. 23 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 896 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 28 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.073 टक्के घसरणीसह 895 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. म्हणजेच अल्पावधीत हा स्टॉक तुम्हाला 17 टक्के परतावा कमावून देऊ शकतो.

केन्स टेक्नॉलॉजी इंडिया

ब्रोकरेज फर्म सिस्टिमॅटिक्सने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी तज्ञांनी 2090 रुपये लक्ष किंमत देखील जाहीर केली आहे. 23 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1799 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 28 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.65 टक्के वाढीसह 1,997.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. म्हणजेच अल्पावधीत हा स्टॉक तुम्हाला 16 टक्के परतावा कमावून देऊ शकतो.

डिक्सन

ब्रोकरेज फर्म सिस्टमॅटिक्सने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी तज्ञांनी 5379 रुपये लक्ष किंमत देखील जाहीर केली आहे. 23 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4995 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 28 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.65 टक्के वाढीसह 4,940.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. म्हणजेच अल्पावधीत हा स्टॉक तुम्हाला 8 टक्के परतावा कमावून देऊ शकतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Hot Stocks for investment on 28 August 2023.

हॅशटॅग्स

#Hot Stocks(297)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x