22 November 2024 3:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN
x

Bondada Engineering IPO | लॉटरी लागणार! बोंदाडा इंजिनिअरिंग IPO शेअर पहिल्याच दिवशी 80% परतावा देणार, GMP ने दिले फायद्याचे संकेत

Bondada Engineering IPO

Bondada Engineering IPO | नुकताच बोंदाडा इंजिनिअरिंग कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. आणि शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी या IPO ला अक्षरशः डोक्यावर घेतले होते. बोंदाडा इंजिनिअरिंग या पायाभूत सुविधा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे IPO शेअर्स लवकरच शेअर बाजारात सूचीबद्ध केले जातील.

बोंदाडा इंजिनिअरिंग कंपनीचा IPO स्टॉक 30 ऑगस्ट 2023 रोजी शेअर बाजारात सूचिबद्ध होण्याची शक्यता आहे. बोंदाडा इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सला ग्रे मार्केटमध्ये जबरदस्त प्रतिसाद मिळत होता. ग्रे मार्केटमध्ये या कंपनीचे शेअर्स 80 टक्क्यांच्या प्रीमियम किमतीवर खरेदी विक्री केले जात होते.

बोंदाडा इंजिनिअरिंग GMP

बोंदाडा इंजिनिअरिंग कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 75 रुपये निश्चित केली होती. तर शेअरचा जीएमपी 59 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. या स्थितीत बोंदाडा इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 134 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात, असे शेअर बाजारातील तज्ञांचे म्हणणे आहे. ज्या लोकांनी या कंपनीच्या IPO मध्ये पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य स्टॉक लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशीच 80 टक्के वाढू शकतात. बोंदाडा इंजिनिअरिंग कंपनीचा IPO 22 ऑगस्ट 2023 ते 25 ऑगस्ट 2023 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता.

बोंदाडा इंजिनिअरिंग IPO रिस्पॉन्स

बोंदाडा इंजिनिअरिंग कंपनीचा IPO एकूण 112 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. बोंदाडा इंजिनिअरिंग कंपनीच्या IPO मध्ये रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 100.05 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. तर इतर गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 115.46 पट अधिक सबस्क्राइब झाला होता.

बोंदाडा इंजिनिअरिंग कंपनीच्या IPO मध्ये सार्वजनिक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 42.72 पट अधिक खरेदी झाला होता. या कंपनीच्या IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदार किमान 1 लॉट खरेदी करू शकतात. आणि 1 लॉटमध्ये गुंतवणुकदारांना 1600 शेअर्स मिळतील.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bondada Engineering IPO for investment on 29 August 2023.

हॅशटॅग्स

Bondada Engineering IPO(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x