23 November 2024 10:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | आज अनेकांना होणार धनलाभ; मिळणारी यशाची देखील गुरुकिल्ली, काय सांगते तुमचे राशी भविष्य पहा L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला,टार्गेट प्राईस नोट करा - NSE: LT Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज तेजीने मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार
x

Penny Stock | शेअरची किंमत 1 रुपया पेक्षा कमी, विसागर फायनान्शिअल सर्व्हिसेस पेनी शेअर रोज अप्पर सर्किट तोडतोय, खरेदी करावा?

Penny Stock

Penny Stock | विसागर फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचा पेनी स्टॉक मजबूत कामगिरी करत आहे. मागील तीन ट्रेडिंग सेशनपासून या कंपनीचे शेअर्स सतत अप्पर सर्किट तोडत होते. आज मात्र हा स्टॉक विक्रीच्या दबावखाली ट्रेड करत करत आहे. या कंपनीच्या शेअरची किंमत 1 रुपयेपेक्षा कमी आहे. (Visagar Financial Services Share Price)

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विसागर फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 1.01 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज शुक्रवार दिनांक 1 सप्टेंबर 2023 रोजी हा स्टॉक 3.96 टक्के घसरणीसह 0.97 पैसे किमतीवर ट्रेड करत आहे.

स्टॉक वाढीचे कारण

विसागर फायनान्शिअल सर्व्हिसेस या स्मॉल कॅप कंपनीच्या प्रवर्तकांनी सेबीला कळवले की, कंपनीचे प्रवर्तक खुल्या बाजारातून शेअर खरेदी करून आपला वाटा 2 टक्क्यांवरून वाढवून 10 टक्क्यांवर नेणार आहे. विसागर फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीचे मुख्य प्रवर्तक सागर पोर्टफोलिओ सर्व्हिसेस लिमिटेड ही कंपनी आहे.

शेअरची कामगिरी

मागील 6 ट्रेडिंग सेशनपासून विसागर फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स सतत अप्पर सर्किटला धडक देत आहेत. मागील तीन ट्रेडिंग सेशनमध्ये विसागर फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स मजबूत वाढले होते आणि शेअरची किंमत 1 रुपयेपेक्षा जास्त वाढली होती. 24 ऑगस्ट 2023 रोजी हा स्टॉक तो 1 रुपयेच्या वर गेला होता. आज मात्र स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव असल्याने स्टॉक लोअर सर्किटमध्ये ट्रेड करत आहेत. मागील पाच दिवसात या कंपनीचे शेअर्स 8.99 टक्के वाढले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stock of Visagar Financial Services share price on 01 September 2023.

हॅशटॅग्स

#Penny Stock(187)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x