Stocks To Buy | मार्ग श्रीमंतीचा! गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांनी हे टॉप 5 शेअर्स निवडले, 53 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतात
Stocks To Buy | चालू आठवड्यात सुरुवातीच्या दोन दिवस भारतीय शेअर बाजारात कमालीची उलाढाल पाहायला मिळत होती. परकीय देशातील शेअर बाजाराचा नकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारात देखील पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजार हिरव्या निशाणीवर क्लोज झाला होता.
आज मात्र मार्केटमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. कॉर्पोरेट अपडेट्समुळे अनेक शेअर्स गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून आकर्षक किमतीवर ट्रेड करत आहेत. अशा काळात गुंतवणूक करण्यासाठी तज्ञ ब्रोकरेज हाऊसेसने टॉप 5 स्टॉक निवडले आहेत. हे स्टॉक सध्याच्या किमत पातळीवरून 53 टक्के परतावा देऊ शकतात.
रेडिंग्टन
ब्रोकरेज फर्म नुवामाने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. गुंतवणुकीसाठी तज्ञांनी 205 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. 4 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 156 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 6 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.77 टक्के वाढीसह 166.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. सध्या जे तुम्ही हा स्टॉक खरेदी केला, तर तुम्हाला अल्पावधीत 34 टक्के परतावा मिळू शकतो.
इंडियन हॉटेल्स
ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. गुंतवणुकीसाठी तज्ञांनी 490 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. 4 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 421 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 6 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.38 टक्के वाढीसह 428.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. सध्या जे तुम्ही हा स्टॉक खरेदी केला, तर तुम्हाला अल्पावधीत 21 टक्के परतावा मिळू शकतो.
लेमन ट्री हॉटेल्स
ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. गुंतवणुकीसाठी तज्ञांनी 135 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. 4 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 107 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 6 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.83 टक्के वाढीसह 109.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. सध्या जे तुम्ही हा स्टॉक खरेदी केला, तर तुम्हाला अल्पावधीत 26 टक्के परतावा मिळू शकतो.
टीमलीज सर्व्हिस
ब्रोकरेज फर्म अँटिकने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. गुंतवणुकीसाठी तज्ञांनी 3800 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. 4 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2552 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 6 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.28 टक्के वाढीसह 2657 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. सध्या जे तुम्ही हा स्टॉक खरेदी केला, तर तुम्हाला अल्पावधीत 49 टक्के परतावा मिळू शकतो.
कृष्ण डायग्नोस्टिक्स
ब्रोकरेज फर्म जेएम फायनान्शिअलने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. गुंतवणुकीसाठी तज्ञांनी 1050 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. 4 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 688 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 6 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.52 टक्के घसरणीसह 674 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. सध्या जे तुम्ही हा स्टॉक खरेदी केला, तर तुम्हाला अल्पावधीत 53 टक्के परतावा मिळू शकतो.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Stocks To Buy for investment on 06 September 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News