22 November 2024 5:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER
x

Zen Technologies Share Price | सुपर मल्टिबॅगर शेअर! झेन टेक्नॉलॉजी शेअरने 2 वर्षात 10 पट परतावा दिला, एका बातमीने शेअर्स खरेदी तेजीत?

Zen Technologies Share Price

Zen Technologies Share Price | झेन टेक्नॉलॉजी लिमिटेड या लष्करी उपकरणे आणि ड्रोनविरोधी टेक्नॉलॉजी प्रदान करणाऱ्या कंपनीला भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने 123 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे. मिळाल्याचे सांगितले आहे. 30 जून 2023 पर्यंत या कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 542 कोटी रुपये होता.

चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत झेन टेक्नॉलॉजी लिमिटेड कंपनीला 733 कोटी रुपये मूल्याच्या नवीन ऑर्डर प्राप्त झाल्या आहेत. आता या कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 1275 कोटी रुपये झाला आहे. आज सोमवार दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजी झेन टेक्नॉलॉजी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.88 टक्के घसरणीसह 813.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत, शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार मुकुल अग्रवाल यांनी झेन टेक लिमिटेड कंपनीचे गुंतवणूक करून 1.34 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. मुकुल अग्रवाल यांनी जून तिमाहीत झेन टेक्नॉलॉजी लिमिटेड कंपनीचे 57758 शेअर्स खरेदी केले होते. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 12 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 194 टक्के नफा कमावून दिला आहे.

मागील एका वर्षात झेन टेक्नॉलॉजी लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 285 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 5 वर्षांत हा कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना 960 टक्के परतावा कमावून दिला आहे. 20 ऑगस्ट 2021 रोजी झेन टेक्नॉलॉजी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 79 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 813 रुपये किंमतीवर पोहचला आहे.

मागील दहा वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 13500 टक्के नफा कमावून दिला आहे. झेन टेक्नॉलॉजी लिमिटेड ही स्मॉलकॅप कंपनी संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रात व्यवसाय करते. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने लोकांचे पैसे 195 टक्के वाढवले आहेत. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 208 रुपयेवरून वाढून 830 रुपये किमतीवर पोहोचली आहे.

13 ऑगस्ट 2021 रोजी झेन टेक्नॉलॉजी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. अवघ्या 2 वर्षांच्या कालावधीत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदरांचे पैसे 10 पट वाढवले आहेत. या कंपनीला नुकताच भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाकडून 72.29 कोटी रुपये मूल्याची एक ऑर्डर देण्यात आली होती. जून 2023 तिमाहीत झेन टेक्नॉलॉजी कंपनीने मागील वर्षीच्या तुलनेत 257 टक्क्यांच्या वाढीसह 132 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर कंपनीने 72 कोटी रुपये ऑपरेटींग नफा कमावला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Zen Technologies Share Price today on 11 September 2023.

हॅशटॅग्स

Zen Technologies Share Price(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x